लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

“त्यांनी चीन सीमेवर जावे अन् पाहून यावे”; हेमंत बिस्वा सरमा यांचा नाना पटोलेंवर पलटवार - Marathi News | assam cm himanta biswa sarma replied congress nana patole about criticism on yogi adityanath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“त्यांनी चीन सीमेवर जावे अन् पाहून यावे”; हेमंत बिस्वा सरमा यांचा नाना पटोलेंवर पलटवार

Assam CM Himanta Biswa Sarma News: नाना पटोलेंनी टीका करताना योगी आदित्यनाथांची तुलना रावणाशी केली होती. ...

‘गॅस कनेक्शन’चे बिल थकल्याचा मेसेज महागात; महिला अधिकाऱ्यास दोन लाखांचा गंडा - Marathi News | in mumbai the message that the bill of gas connection is overdue a fraud of two lakhs to the female officer | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘गॅस कनेक्शन’चे बिल थकल्याचा मेसेज महागात; महिला अधिकाऱ्यास दोन लाखांचा गंडा

महावितरण पाठोपाठ आता गॅस कनेक्शनचे बिल थकीत असल्याचा बहाणा करत सायबर भामट्यांनी फसवणूक सुरू केली आहे. ...

'उद्धव ठाकरेंचे सिंहासन हलवलं'; जाहीर सभेत कंगना रणौत म्हणाली, 'तुमची औकात काय?' - Marathi News | Mandi Lok Sabha shaken Uddhav Thackeray Kangana get angry at Vikramaditya Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'उद्धव ठाकरेंचे सिंहासन हलवलं'; जाहीर सभेत कंगना रणौत म्हणाली, 'तुमची औकात काय?'

हिमाचलच्या मंडी मतदारसंघातून निवडणूक लढणाऱ्या कंगना रणौतने पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ...

आता घरबसल्या पाहा अजय देवगणचा 'मैदान'! कधी, कुठे, कसा? जाणून घ्या एका क्लिकवर - Marathi News | ajay devgn maidaan movie release on ott amazon prime video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आता घरबसल्या पाहा अजय देवगणचा 'मैदान'! कधी, कुठे, कसा? जाणून घ्या एका क्लिकवर

२०२४ मध्या अजय देवगणचा गाजलेला 'मैदान' सिनेमा आता ओटीटीवर रिलीज झालाय. वाचा सविस्तर (maidaan, ajay devgn) ...

क्रॉफर्ड मार्केटचा पुनर्विकास दृष्टिक्षेपात; लवकरच नव्या रूपात दिसणार मार्केट - Marathi News | redevelopment of crawford market in sight the market will soon appear in a new form | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :क्रॉफर्ड मार्केटचा पुनर्विकास दृष्टिक्षेपात; लवकरच नव्या रूपात दिसणार मार्केट

हेरिटेज वास्तू, विविध वस्तूंचे मुख्य मार्केट अशी ओळख असलेल्या क्रॉफर्ड मार्केटचा पुनर्विकास अंतिम टप्प्यात आला आहे. ...

दारू सोडण्याचे औषध खाल्ल्याने दोघांचा मृत्यू; दोघांची प्रकृती गंभीर - Marathi News | two die after consuming alcohol withdrawal medication both are in critical condition | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :दारू सोडण्याचे औषध खाल्ल्याने दोघांचा मृत्यू; दोघांची प्रकृती गंभीर

भद्रावती तालुक्यातील गुडगाव येथील घटना ...

राजस्थान रॉयल्स ११ दिवस खेळला नाही; RCB च्या आजच्या सामन्यावर सुनिल गावस्करांची भविष्यवाणी - Marathi News | RR vs RCB, IPL 2024 Eliminator: Rajasthan Royals did not play for 11 days; Sunil Gavaskar's prediction on RCB's IPL 2024 Eliminator match today | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राजस्थान रॉयल्स ११ दिवस खेळला नाही; RCB च्या आजच्या सामन्यावर सुनिल गावस्करांची भविष्यवाणी

RR vs RCB, IPL 2024 Eliminator Match Update: आज राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुमध्ये सामना होत आहे. या सामन्यात कोण जिंकेल याची भविष्यवाणी माजी क्रिकेटपटू सुनिल गावस्कर यांनी केली आहे.  ...

‘अवयवदाना’द्वारे मिळालेल्या हातांनी त्यांनी केले ‘मतदान’; महाराष्ट्रातील दोघांंनी पार पाडले मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य - Marathi News | He 'voted' with the hands received by 'organ donation'; Two from Maharashtra fulfilled the national duty of voting | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘अवयवदाना’द्वारे मिळालेल्या हातांनी त्यांनी केले ‘मतदान’; महाराष्ट्रातील दोघांंनी पार पाडले मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य

दोन्ही हात गमावल्यानंतर ‘अवयवदाना’तून प्राप्त हातांनी ‘त्या’ दोघांचे जीवन पुन्हा बहरले. हे हात घेऊन प्रकाश शेलार यांनी पुण्यात तर अनिता ठेंग यांनी छत्रपती संभाजीनगरात नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत मतदान केले. ...

चाबुकस्वारवाडीत वीज पडून एक ठार, दोन जखमी - Marathi News | one died two injured due to lightning in chabukswarwadi | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :चाबुकस्वारवाडीत वीज पडून एक ठार, दोन जखमी

सलगरे ते चाबुकस्वारवाडी हद्दीत शिरूर रस्त्या नजीक कारवार यांचे शेत आहे. ...