लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

वेडे नसतानाही वेड्यांच्या रुग्णालयात १० वर्षे मुक्काम; ३७९ मनोरुग्णांबाबत हायकोर्टाने चिंता व्यक्त - Marathi News | 10 years stayed in a lunatic hospital without being insane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वेडे नसतानाही वेड्यांच्या रुग्णालयात १० वर्षे मुक्काम; ३७९ मनोरुग्णांबाबत हायकोर्टाने चिंता व्यक्त

१२ वर्षांपासून ठाणे मनोरुग्णालयात असलेल्या रुग्णांच्या स्थितीबद्दल डॉ. हरीश शेट्टी यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. ...

रामलल्ला २२ जानेवारीला अयोध्येतील मंदिरात प्रवेश करेल; मोहन भागवतांनी देशाचा विकास सांगितला - Marathi News | Ramlalla will enter the temple in Ayodhya on January 22; Mohan Bhagwat told about the development of the country at RSS Program in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रामलल्ला २२ जानेवारीला अयोध्येतील मंदिरात प्रवेश करेल; मोहन भागवतांनी देशाचा विकास सांगितला

Mohan Bhagwat Speech On RSS Dasara Nagpur 2023: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सवाला नागपुरातील रेशीमबाग मैदानावर सुरुवात झाली. ...

रोहित, विराट, राहुल, बुमराहचा दसरा कुटुंबीयांसमवेत; इंग्लंडविरुद्धच्या सामन्याआधी घेतली विश्रांती - Marathi News | dussehra of rohit sharma virat kohli kl rahul and bumrah with family rested before the match against england | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित, विराट, राहुल, बुमराहचा दसरा कुटुंबीयांसमवेत; इंग्लंडविरुद्धच्या सामन्याआधी घेतली विश्रांती

विजयादशमीचा उत्सव साजरा करण्यासाठी खेळाडू घरी परतले आहेत. ...

'सत्तेचा माज, अहंकार असाच रावणाच्या नसानसांत उसळत होता'; शिंदे-फडणवीस सरकारवर सामनातून टीका - Marathi News | 'The majesty of power, the arrogance of Ravana's nerves was like that' Criticism of the Shinde-Fadnavis government from the Saamana | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'सत्तेचा माज, अहंकार असाच रावणाच्या नसानसांत ....' शिंदे-फडणवीस सरकारवर सामनातून टीका

आज देशात मोठ्या उत्साहात दसरा साजरा केला जातो. राज्यात दसऱ्यानिमित्त राजकीय मेळाव्याचेही जोरदार आयोजन केलं जात. ...

सेवानिवृत्त मेजर जनरल सुधीर जठार यांचे निधन - Marathi News | Major General Sudhir Jathar passed away in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सेवानिवृत्त मेजर जनरल सुधीर जठार यांचे निधन

ते ऑइल इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) या पदावर पोहोचले होते. ...

हरभरा वाढला, ज्वारी घटली; शेतकऱ्यांनी बदलला पीक पॅटर्न - Marathi News | Gram increased, jowar decreased; Farmers changed the crop pattern | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हरभरा वाढला, ज्वारी घटली; शेतकऱ्यांनी बदलला पीक पॅटर्न

राज्यात वीस-बावीस वर्षांमध्ये रब्बी ज्वारी व करडई या पिकांचे क्षेत्र कमी होऊन हरभरा, गहू व मका या व्यापारी पिकांकडे ... ...

मेजर जनरल सुधीर जठार यांचे निधन  - Marathi News | Major General Sudhir Jathar passed away in pune at age of 91 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मेजर जनरल सुधीर जठार यांचे निधन 

पुण्यात नागरीक चेतना मंच ही संघटना सुरू केली होती. पुण्यातील नागरी समस्या सोडविण्यासाठी त्यांनी अनेकदा आंदोलने केली‌. ...

सिद्धार्थ-सोनालीचं या चित्रपटाच्या सेटवर झालेलं जोरदार भांडण, अभिनेता म्हणाला- तिच्यासोबत माझा वाद - Marathi News | Actor siddharth jadhav taks on fight with sonalee kulkarni in lokmat filmy interview | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिद्धार्थ-सोनालीचं या चित्रपटाच्या सेटवर झालेलं जोरदार भांडण, अभिनेता म्हणाला- तिच्यासोबत माझा वाद

नुकत्याच लोकमत फिल्मी दिलेल्या मुलाखतीत सिद्धार्थनं सोनालीसोबतच्या भांडणावर भाष्य केलं. ...

पुढील पिढ्यांपर्यंत शास्त्रीय संगीत पोहोचणे आवश्यक: शंकर महादेवन - Marathi News | Classical music must reach the next generation: Shankar Mahadevan at nagpur rss dasahara Program | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पुढील पिढ्यांपर्यंत शास्त्रीय संगीत पोहोचणे आवश्यक: शंकर महादेवन

संघाच्या विजयादशमी सोहळ्याला नागपुरात सुरुवात ...