लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

एमएमआरमध्ये अकरावीच्या सुमारे चार लाख जागा; यंदा २५ हजार जागांची भर - Marathi News | About four lakh seats of 11th admission in MMR; Addition of 25 thousand seats this year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एमएमआरमध्ये अकरावीच्या सुमारे चार लाख जागा; यंदा २५ हजार जागांची भर

एमएमआरमधील ज्युनिअर कॉलेजांची संख्या यंदा १,०१७वरून १,०४५ इतकी वाढली आहे. त्यामुळे अर्थात जागांमध्येही वाढ झाली आहे. सध्या अकरावीकरिता प्रेफरन्स भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे ...

बारामतीतून निवडणूक लढवणाऱ्या शरद पवार नावाच्या उमेदवाराला किती मतं पडली? - Marathi News | How many votes did the candidate named Sharad Pawar who contested the election from Baramati get | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीतून निवडणूक लढवणाऱ्या शरद पवार नावाच्या उमेदवाराला किती मतं पडली?

बारामतीचा बालेकिल्ला राखण्यात सुप्रिया सुळे यांना यश मिळालं असून त्यांचा तब्बल १ लाख ५८ हजार मतांनी विजय झाला आहे. ...

सिडकोच्या घरांची सोडत पुन्हा लांबणीवर; विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेचा अडथळा - Marathi News | CIDCO housing lots delayed again; Impediment of Code of Conduct for Legislative Council Elections | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सिडकोच्या घरांची सोडत पुन्हा लांबणीवर; विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेचा अडथळा

नवी मुंबई : सिडकोच्या घरांची सोडत पुन्हा लांबणीवर पडली आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ती ७ जून रोजी जाहीर केली ... ...

पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तपदी मंगेश चितळे - Marathi News | Mangesh Chitale appointed as Commissioner of Panvel Municipal Corporation | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तपदी मंगेश चितळे

मंगेश चितळे हे कल्याण डोंबिवली महानगर पालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत होते. ...

उत्तर मुंबईत १७ उमेदवारांना नोटापेक्षा कमी मते; ५ जणांना ५०० मतेही नाहीत - Marathi News | 17 candidates got less than Nota votes in North Mumbai; 5 people don't even have 500 votes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्तर मुंबईत १७ उमेदवारांना नोटापेक्षा कमी मते; ५ जणांना ५०० मतेही नाहीत

उत्तर मुंबईत एकूण १०,३५,७३१ जणांनी मतदान केले. येथून ६ लाख ८० हजार १४६ मते मिळवून भाजपचे पीयूष गोयल विजयी झाले. ...

लातूरचे आशुतोष बारकुल कल्याणला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी - Marathi News | Ashutosh Barkul from latur appointed as Deputy Regional Transport Officer in kalyan | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरचे आशुतोष बारकुल कल्याणला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

सेवाज्येष्ठतनुसार पदोन्नती : राज्यात ११ सहाय्यक अधिकाऱ्यांचे प्रमोशन ...

कृषी निविष्ठांची तिप्पट दराने खरेदी! कृषी आयुक्तालयातील भ्रष्टाचाराला कुणाचा आशिर्वाद? | Agriculture Department - Marathi News | Purchase of agricultural inputs at three times the rate corruption in Agriculture Commissionerate Department | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषी निविष्ठांची तिप्पट दराने खरेदी! कृषी आयुक्तालयातील भ्रष्टाचाराला कुणाचा आशिर्वाद? | Agriculture Department

कृषी आयुक्तालयातील भ्रष्टाचाराला कुणाचा आशिर्वाद? असाही सवाल आता उपस्थित करण्यात येत आहे.  ...

दातांवर चिकट-पिवळा थर दिसतो? या खास पद्धतीने घरीच करा दंतमंजन, दात चमकतील - Marathi News | How to Make Ayurvedic Teeth Whitening Powder At Home How To Rid Of Yellow Teeth | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दातांवर चिकट-पिवळा थर दिसतो? या खास पद्धतीने घरीच करा दंतमंजन, दात चमकतील

How to Make Ayurvedic Teeth Whitening Powder At Home : कडुलिंबात एंटी बॅक्टेरिअल गुण असतात ज्यामुळे प्लाकपासून लढण्यात मदत होते. ...

PAK vs USA Live : मुंबईच्या सौरभने पाकिस्तानची जीरवली, टेलरच्या अफलातून कॅचने रिझवानची विकेट मिळवली, Video  - Marathi News | T20 World Cup 2024 PAK vs USA Live Marathi : Mohammad Rizwan departs for 9(8) - Saurabh Nethravalkar gets the first wicket for the USA, Stunning CATCH BY TAYLOR, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबईच्या सौरभने पाकिस्तानची जीरवली, टेलरच्या अफलातून कॅचने रिझवानची विकेट मिळवली, Video 

पाकिस्तानला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत साजेशी सुरुवात करता आलेली नाही. ...