लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

सरकार, सिडकोत दलाल बसलेत; भाजपा आमदार गणेश नाईक यांचा घरचा आहेर - Marathi News | Builders brokers are sitting in CIDCO and state government, BJP MLA Ganesh Naik alleges | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकार, सिडकोत दलाल बसलेत; भाजपा आमदार गणेश नाईक यांचा घरचा आहेर

नवी मुंबई महापालिकेला मैदान, उद्याने, शाळा, रुग्णालये आदी नागरी सुविधांसाठी भूखंड मिळू शकलेले नाहीत, ही बाब नाईक यांनी समोर आणली.  ...

Ujani Dam गेल्या २५ दिवसांत उजनीत वाढला किती टीएमसी पाणीसाठा - Marathi News | Ujani Dam: How much TMC water storage has increased in Ujani Dam in last 25 days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ujani Dam गेल्या २५ दिवसांत उजनीत वाढला किती टीएमसी पाणीसाठा

उजनी धरणात मिसळणाऱ्या दौंड विसर्गात किंचीत वाढ झाली आहे. २ हजार १७१ क्युसेक असून यामुळे उजनी धरणाची पाणी पातळी वाढण्यासाठी मदत होणार आहे. ...

बेकायदा फेरीवाल्यांवर कारवाईसाठी काय केले?; पालिका, पोलिस आयुक्तांना कोर्टाचा प्रश्न - Marathi News | What has been done to take action against illegal hawkers?; Court question to Municipal, Police Commissioner | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेकायदा फेरीवाल्यांवर कारवाईसाठी काय केले?; पालिका, पोलिस आयुक्तांना कोर्टाचा प्रश्न

अधिकाऱ्यांची निष्क्रियता अप्रत्यक्षपणे अवैधतेला प्रोत्साहन देते. नागरिकांच्या हक्कांशी आणि स्वातंत्र्याची तडजोड केली जाते. ...

Hathras News: हातरसच्या भोले बाबांचा 13 एकरात 5 स्टार आश्रम, इतक्या कोटींची आहे मालमत्ता - Marathi News | Hathras News Bhole Baba of Hathras has 13 acres of 5 star ashram, property worth so many crores | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Hathras News: हातरसच्या भोले बाबांचा 13 एकरात 5 स्टार आश्रम, इतक्या कोटींची आहे मालमत्ता

Hathras News: उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथे बाबांचा 13 एकरात आश्रम आहे, याची किंमत 4 कोटी रुपये आहे. कागदपत्रावरुन ही माहिती समोर आली आहे. ...

राजकीय फायद्यासाठी नेते महाराष्ट्र अन् कर्नाटक वाद उकरून काढतात : डॉ. एस. एल. भैरप्पा - Marathi News | Leaders stir up Maharashtra and Karnataka disputes for political gain: Dr. S. L. Bhairappa | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजकीय फायद्यासाठी नेते महाराष्ट्र अन् कर्नाटक वाद उकरून काढतात : डॉ. एस. एल. भैरप्पा

नॅशनल बुक ट्रस्ट, पुणे पुस्तक महोत्सव आणि समर्थ युवा फाउंडेशन यांच्या वतीने बुधवारी (दि. ३) डॉ. भैरप्पा यांच्या पाच दशकांतील साहित्यातील योगदान संवादातून उलगडले... ...

भारतीय अन्न महामंडळाने केली २६६ लाख मेट्रिक टन गहू खरेदी - Marathi News | Food Corporation of India procured 266 lakh metric ton of wheat | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भारतीय अन्न महामंडळाने केली २६६ लाख मेट्रिक टन गहू खरेदी

भारतीय अन्न महामंडळाने (एफसीआय) चालू रब्बी विपणन हंगाम (आरएमएस) २०२४-२५ मध्ये, गेल्या वर्षीच्या हंगामातील २६२ लाख मेट्रिक टन (एलएमटी) चा आकडा मागे टाकत, २६६ लाख मेट्रिक टन गव्हाची यशस्वीपणे खरेदी केली. ...

फर्ग्युसन रस्त्यावरील एल-३ बार ड्रग्ज प्रकरणातील आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ - Marathi News | Increase in police custody of accused in L-3 bar drug case on Ferguson street | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फर्ग्युसन रस्त्यावरील एल-३ बार ड्रग्ज प्रकरणातील आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ

अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी जे. एस. भाटिया यांनी हा आदेश दिला... ...

कंगना राणौतला कानशिलात लगावणाऱ्या CISF कॉन्स्टेबलची बदली? भावाने सांगितलं सत्य - Marathi News | Kangana Ranaut slapped case cisf constable kulwinder kaur transfer brother sher singh mahiwal reaction | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कंगना राणौतला कानशिलात लगावणाऱ्या CISF कॉन्स्टेबलची बदली? भावाने सांगितलं सत्य

कंगना राणौतला चंदीगड विमानतळावर कानशिलात लगावणाऱ्या महिला सीआयएसएफ कॉन्स्टेबल कुलविंदर कौर यांच्या बदलीशी संबंधित बातम्यांवर त्यांचा भाऊ शेर सिंग महिवाल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

कापूस उत्पादकांना खुशखबर; हेक्टरी मिळणार इतकी मदत - Marathi News | Good news for cotton growers; five thousand rupees per hectare will be given | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कापूस उत्पादकांना खुशखबर; हेक्टरी मिळणार इतकी मदत

राज्य सरकार कापसाला योग्य भाव मिळाला नाही म्हणून हेक्टरी पाच हजार रुपयांची मदत जास्तीत जास्त दोन हेक्टरपर्यंत देईल, या निर्णयाची अंमलबजावणी लवकरच केली जाईल. ...