कोल्हापूर : चुरशीने खेळ करत दिलीप सांडगे, संदेश वाकळे यांच्यासह ११ जणांनी आज, शुक्रवारी राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत विजयी सलामी दिली. प्रकाश आर्टस्, स्पोर्टस् व कला सांस्कृतिक मंडळाने ही स्पर्धा आयोजित केली आहे. ...
अकोला : महापालिकेच्या स्थानिक संस्था कर (एलबीटी) विभागाला भ्रष्टाचाराने पोखरल्याची वृत्त मालिका लोकमतने प्रकाशित केल्यानंतर उशिरा का होईना, उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांनी या विभागातील तीन कर्मचार्यांच्या २५ सप्टेंबर रोजी तडकाफडकी बदल्या केल्या. कर् ...
अकोला: ७५ वर्षांपेक्षा जास्त यशस्वी परंपरा असलेल्या दामोदर शिवराम कंपनीतर्फे ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या टी-पॉट चहावर सणासुदीचा धमाका २०१४ योजना सुरू करण्यात आली आहे. टी पॉट पॉप्युलर, टी पॉट गोल्ड, टी पॉट डस्ट, एच पी गोल्ड चहाच्या पॅकेटवर १२ किलोच् ...
सडोली खालसा : कांडगाव (ता. करवीर) येथील कै. हणमंत मारुतराव मेडसिंगे पतसंस्थेच्या अध्यक्षपदी मारुती दादू मगदूम यांची, तर उपाध्यक्षपदी बाबासो आनंदा वडगावकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्षस्थानी भोगावती साखर कारखान्याचे माजी संचालक मारुतराव मेड ...