बिद्री येथे युवक काँग्रेसचे इंधन दरवाढीविरोधात आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:43 IST2021-03-04T04:43:25+5:302021-03-04T04:43:25+5:30

कोल्हापूर जिल्हा युवक काँग्रेसच्यावतीने जिल्हा युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष ॲड.संजय सरदेसाई व विधानसभा युवक अध्यक्ष वैभव तहसीलदार यांच्या ...

Youth Congress agitation against fuel price hike at Bidri | बिद्री येथे युवक काँग्रेसचे इंधन दरवाढीविरोधात आंदोलन

बिद्री येथे युवक काँग्रेसचे इंधन दरवाढीविरोधात आंदोलन

कोल्हापूर जिल्हा युवक काँग्रेसच्यावतीने जिल्हा युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष ॲड.संजय सरदेसाई व विधानसभा युवक अध्यक्ष वैभव तहसीलदार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. मोदी सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी राधानगरी विधानसभा युवक उपाध्यक्ष अमर बरकाळे,सरचिटणीस युवराज पाटील, आनंद वैराट,सागर पाटील,प्रशांत भोसले, सौरभ पाटील,मोहन पाटील, ऋतुराज पाटील, नरसा रेड्डी, मुजाहिद्दीन नदाफ, अभिषेक बरकाळे, वैभव पाटील, सौरभ पाटील , सार्थक पाटील ,विराज भोसले ,केतन पाटील,सुरज पाटील ,ओंकार देसाई,प्रथमेश सूर्वे उपस्थित होते.

०२ बिद्री पेट्रोल आंदोलन

फोटो ओळी :

बिद्री (ता.कागल) येथील रिलायन्स पेट्रोल पंपावर इंधन दरवाढीविरोधात पंतप्रधान मोदींचा अनोखा डिजिटल लावून निषेध करण्यात आला.

Web Title: Youth Congress agitation against fuel price hike at Bidri