शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

अरुण नरके यांना निरोप देताना गोकूळचे सभागृह गहिवरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 19:35 IST

GokulMilk Kolhapur : गोकूळ दूध संघाच्या विद्यमान संचालक मंडळाची या पंचवार्षिकमधील शेवटची सभा शुक्रवारी झाली. यामध्ये सर्वच संचालकांचा सत्कार करण्यात आला; मात्र गेली ४६ वर्षे गोकूळ मध्ये काम करणारे ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांना निरोप देताना सभागृह गहिवरले.

ठळक मुद्देअरुण नरके यांना निरोप देताना गोकूळचे सभागृह गहिवरले निवृत्तीनंतरही दूध उत्पादकांसाठी काम करू - अरुण नरके

कोल्हापूर : गोकूळ दूध संघाच्या विद्यमान संचालक मंडळाची या पंचवार्षिकमधील शेवटची सभा शुक्रवारी झाली. यामध्ये सर्वच संचालकांचा सत्कार करण्यात आला; मात्र गेली ४६ वर्षे गोकूळ मध्ये काम करणारे ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांना निरोप देताना सभागृह गहिवरले.अरुण नरके म्हणाले, राजकीय जीवनाची सुरुवात सगळीच करतात; मात्र कुठे थांबायचे हे ज्याला कळते, तोच जीवनात यशस्वी होतो, त्यामुळेच आपण थांबत आहोत. निवृत्तीनंतरही दूध उत्पादकांसाठी काम करू.कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर म्हणाले, राज्यात सहकारी अवस्था बिकट असताना गोकूळ दीपस्तंभासारखा उभा आहे. डॉॅ. वर्गीस कुरीयन यांच्या स्वप्नातील दूध व्यवसाय गोकूळने साकारला असून त्याचे खरे श्रेय संचालक, दूध उत्पादक व कर्मचाऱ्यांना आहे.आनंदराव पाटील- चुयेकर यांनी लावलेल्या या रोपट्याचे डेरेदार वृक्षामध्ये रूपांतर करण्याचे काम अरुण नरके यांच्या कुशाग्र बुद्धी व दूर दृष्टीतून झाल्याचे सांगताना रणजीतसिंह पाटील हे भावुक झाले. सेवानिवृत्तीबद्दल विजय दरेकर, सदाशिव पाटील, विलास चौगुले, रंगराव बोडके यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संचालक, अधिकारी उपस्थित होते.राजकीय वक्रदृष्टीपासून गोकूळ वाचवागोकूळचे कामकाज राजकारण विरहित केल्यानेच संघाला १४ राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. जिल्ह्याची अर्थवाहिनी असलेल्या ह्यगोकूळह्णकडे काही राजकीय वक्रदृष्टी झाली असून त्यापासून वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन अध्यक्ष रवींद्र आपटे यांनी केले. 

टॅग्स :Gokul Milkगोकुळkolhapurकोल्हापूर