शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे चुली पेटवून जोरदार निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 18:12 IST

Ncp Kolhapur : केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यापासून देशात महागाईचा आगडोंब उसळला आहे. पेट्रोल, डिझेल दरवाढीने तर हिमटोक गाठले असून, सामान्य माणसाला मेटाकुटीला आणणाऱ्या भाजपला नेस्तनाबूत करा, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी केले.

ठळक मुद्दे राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे चुली पेटवून जोरदार निदर्शनेमहागाईचा आगडोंब उसळणाऱ्या भाजपला नेस्तनाबूत करा : ए. वाय. पाटील

कोल्हापूर : केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यापासून देशात महागाईचा आगडोंब उसळला आहे. पेट्रोल, डिझेल दरवाढीने तर हिमटोक गाठले असून, सामान्य माणसाला मेटाकुटीला आणणाऱ्या भाजपला नेस्तनाबूत करा, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी केले.पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीविरोधात शनिवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने शहर कार्यालयासमोर चुली पेटवून जोरदार निदर्शने केली. केंद्र सरकारविरोधातील घोषणाबाजीने कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. या वेळी सर्वच पदाधिकाऱ्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल चढविला. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार म्हणाले, गेल्या सात वर्षांत देशातील जनतेला देशोधडीला लावण्याचे पाप नरेंद्र मोदी यांनी केले. आता पुरे झाले, सामान्य माणसाला उद्धवस्त करणाऱ्या या राज्यकर्त्यांना हद्दपार करण्याची वेळ आली आहे.स्थायी समितीचे माजी सभापती राजेश लाटकर म्हणाले, सामान्य माणसासाठी काम करणाऱ्या राज्यातील नेत्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लावला जातो. मात्र, राममंदिर जमीन खरेदीमध्ये झालेल्या घोटाळा ईडीला दिसत नाही का? देशात जाती-जातींमध्ये भांडणे लावून आपली पोळी भाजून घेण्याचा उद्योग करणाऱ्यांचा खरा चेहरा समोर आला आहे.उद्योगपती व्ही. बी. पाटील, जिल्हा बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, अजित राऊत, मधुकर जांभळे, उत्तम कोराणे, रोहित पाटील, महेंद्र चव्हाण, जहिदा मुजावर, सुहास साळोखे, रमेश पोवार, प्रसाद उगवे, किसन कल्याणकर, जयकुमार शिंदे, अनिल घाटगे , शिवाजी देसाई आदी उपस्थित होते. 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसkolhapurकोल्हापूर