शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

दत्तवाड ग्रामीण रुग्णालयातील बेशिस्तपणा

By admin | Updated: November 13, 2014 00:41 IST

जिल्हाधिकारी संतापले : वैद्यकीय अधीक्षकांसह इतरही डॉक्टर उपस्थित नव्हते

कुरुंदवाड : दत्तवाड (ता. शिरोळ) येथील ग्रामीण रुग्णालय रुग्णांच्या सेवेबाबत नेहमी वादात असते. त्यात आणखी एका नव्या संकटात सापडले आहे. ग्रामस्थ व रुग्णांच्या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी अचानक सोमवारी रुग्णालयास भेट दिली. यावेळी रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षकांसह इतरही डॉक्टर नसल्याचे आढळले. रुग्ण व ग्रामस्थांच्या तक्रारींबरोबरच डॉक्टरांचा बेशिस्तपणा पाहून जिल्हाधिकारीच संतापले अन् शुक्रवारी (दि. १४) बैठक घेऊन अहवाल देण्याचे आदेश शिरोळ तहसीलदारांना दिले आहेत.दत्तवाड येथे अद्ययावत ग्रामीण रुग्णालय आहे. मात्र, अपुरा कर्मचारी वर्ग, अधीक्षक, डॉक्टरांची वारंवार अनुपस्थिती, औषधांचा तुटवडा, सुविधांची वाणवा, बेशिस्तपणा, जबाबदारी झटकण्याची डॉक्टरांची भूमिकेमुळे रुग्णालयात रुग्णांचीच हेळसांड होत आहे. सुविधा असूनही रुग्णांना सेवा मिळत नसल्याने शिवसनेने वारंवार आंदोलन करून प्रशासनाला जागे केले. बेशिस्तपणामुळे रुग्णांसह नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.तक्रारींची दखल घेत जिल्हाधिकारी माने यांनी रुग्णालयाला भेट दिली. यावेळी वैद्यकीय अधीक्षकांसह इतरही डॉक्टर रुग्णालयात नव्हते. जिल्हाधिकारी चांगलेच भडकले. शिवसेना तालुकाध्यक्ष सतीश मलमे, उपाध्यक्ष बाळासाहेब कोकण आदींनी रुग्णालयाच्या समस्या मांडल्या. (वार्ताहर)