शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीतील व्यापा-यांना दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : कोरोना संसर्गामुळे गतवर्षीपासून लॉकडाऊन व संचारबंदीमुळे व्यवसाय करण्यास अनेक अडचणी येत असल्याने व्यापारी आर्थिक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : कोरोना संसर्गामुळे गतवर्षीपासून लॉकडाऊन व संचारबंदीमुळे व्यवसाय करण्यास अनेक अडचणी येत असल्याने व्यापारी आर्थिक संकटात सापडला आहे. व्यापाºयांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता शासनाने सर्वतोपरी विचार करून त्वरित निर्बंध शिथिल करावे. त्यामुळे व्यापा-यांना दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष अ‍ॅड. अनिल डाळ्या यांनी केली आहे.

कोरोना प्रादुभार्वामुळे इचलकरंजीत गेल्या ९० दिवसांपासून अत्यावश्यक सेवा वगळता अन्य आस्थापना बंद असल्याने व्यापा-यांचे जीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव घटत असतानाही प्रशासन लॉकडाऊनचे नियम शिथिल करत नाही. कोरोनाची रुग्णसंख्या ही केवळ व्यापारीवर्गामुळे वाढलेली नाही. त्यामुळे व्यापा-यांच्या मागणीचा प्रशासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी डाळ्या यांनी केली आहे.