शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय वायुसेनेचा आज वाढदिवस

By admin | Updated: October 8, 2014 00:30 IST

मुरलीधर देसाई : माजी वायुसैनिकांना पेन्शन अथवा मानधन सुरू करावे

कोल्हापूर : भारतीय वायुसेनेला उद्या, बुधवारी ८२ वर्षे पूर्ण होत आहेत. भारतीय वायुसेनेने येणाऱ्या सातव्या पे-कमिशनमध्ये माजी वायुसैनिकांबरोबर ज्यांनी दहा वर्षे नोकरी केली आहे, ज्यांना पेन्शन नाही, अशांसाठी पेन्शन अथवा मानधन तरी सुरू करावे. आता सातव्या वित्त आयोगाने तरुण पिढी संरक्षण खात्याकडे कशी आकृष्ट होईल, याचा केंद्र सरकारने गांभीर्याने विचार करावा. भारतीय वायुसेनेत पायलट व तांत्रिक अधिकाऱ्यांची भरती तत्काळ करणे गरजेचे आहे. देश मजबुतीसाठी सुरक्षा सक्षम असणे गरजेचे आहे, असे वायुसेनेच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापुरातील भारतीय वायुसेना संघटनेचे जिल्हाध्यक्ष मुरलीधर दादोजीराव देसाई यांनी वायुसेनेचे महत्त्व पत्रकाद्वारे सांगितले आहे.पत्रकात म्हटले आहे , दुसऱ्या महायुद्धात १९४२ मध्ये इंग्लंड आणि जर्मनीने विमानांचा वापर करून जगाला चकित करून टाकले. त्यावेळी जगाला हवाईदलाचे महत्त्व कळाले. ज्या देशाचे हवाईदल मजबूत, त्या देशात युद्ध करण्याची ताकद असेल. त्या वेळेपासून प्रत्येक देश आपले हवाईदल सज्ज करू लागले. भारतीय वायुदल अजून सक्षम होणे गरजेचे आहे. तंत्रज्ञान तसेच आधुनिक विमाने व शस्त्रास्त्रांने भारतीय वायुदल आजही मागेच आहे, असे म्हणावे लागेल.