शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉ'क; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
2
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
3
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
4
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
5
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
6
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
7
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
8
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
9
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
10
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
11
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
12
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
13
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
14
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
15
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
16
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
17
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
18
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
19
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
20
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
Daily Top 2Weekly Top 5

यंदाही ‘नो’ दणदणाट; ढोल,ताशांचा कडकडाट

By admin | Updated: August 26, 2014 00:15 IST

पारंपरिक वाद्यांना मागणी : आतापासूनच मंडळाकडून बुकिंग

कोल्हापूर : आपल्या लाडक्या गणरायाचे स्वागत करताना डॉल्बीच्या आवाजावर शासनाने गेल्या काही वर्षांपासून मर्यादा आणल्याने गणेशोत्सव काळात पारंपरिक वाद्यांचा आवाज घुमू लागले आहेत. गणेशोत्सवाचे स्वागत करण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने बाजारपेठेत ढोल - ताशे-लेझीम ही पारंपरिक वाद्ये खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी झाली आहे तर गावात, गल्लीमध्ये ढोल-ताशांच्या सरावाने गणेशोत्सवाची चाहूल लागली आहे. डॉल्बीच्या आवाजावर घालण्यात आलेल्या मर्यादेमुळे गणेशोत्सवात आता पारंपरिक वाद्यांना मागणी वाढू लागली आहे. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागात ढोल, ताशे, बँजो, बँड या पारंपरिक वाद्यांच्या सरावाने परिसर कडाडू लागले आहेत, तर काहीजणांनी आपले जुने ढोल, ताशे दुरुस्तीसाठी आणले आहेत. सायंकाळच्या वेळेत शहरातील पापाची तिकटी, ग्रामीण भागात जाऊन धनगरी ढोल, नाशिक ढोल, झांजपथक, बँजो, बँड यांची पाहणी करून आगाऊ रक्कम देऊन आतापासूनच मंडळांनी बुकिंग सुरू केले आहे.मंडळांचा वाढता प्रतिसाद पाहून अनेक पथक ांनी बँजो, बँड, झांजपथक यासाठी सज्ज केले. माणसांची जुळवाजुळव करू लागले आहेत. काही पथकांनी आपण इतरांपेक्षा वेगळे दिसावे, यासाठी आपला खास पोशाखही तयार करून ठेवले आहेत, तर काहीजण ढोल-ताशे, स्पीकर रिपेरिंग करू लागलेत. प्रत्येक पथकात साधारण ५ ते १०० जणांपर्यंत माणसे असतात. कोल्हापुरातील काही मंडळांनी आंध्र प्रदेश, कर्नाटक येथून धनगरी ढोल, पारंपरिक वाद्ये मागविली. लक्ष्मीपुरी येथे ढोल-ताशे लेझीम खरेदीसाठी गर्दी होत आहे.