शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

केर्लीत सिमेंट कारखान्यातील चोरीप्रकरणी तिघे अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:24 IST

कोल्हापूर : केर्ली (ता. करवीर) येथे सिमेंट पाईपच्या काँक्रीट वर्क कारखान्यातील सुमारे आठ हजार रुपये किमतीचा तारेचा बंड आदी ...

कोल्हापूर : केर्ली (ता. करवीर) येथे सिमेंट पाईपच्या काँक्रीट वर्क कारखान्यातील सुमारे आठ हजार रुपये किमतीचा तारेचा बंड आदी साहित्य चोरल्याप्रकरणी करवीर पोलिसांनी तिघा तरुणांना अटक केली. अवधूत परशराम पिष्ठे (वय २०), प्रशांत बबन पाटील (२१ दोघेही रा. केर्ली, ता. करवीर), केतन वसंत भोसले (२२ रा. वडणगे, ता. करवीर) अशी अटक केलल्या तिघांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अमर दिनकर दाबाडे (वय ५८, रा. जुना बुधवार पेठ) यांच्या मालकीचा केर्ली येथे सिमेंट पाईप काँक्रीट वर्क कारखाना आहे. रविवारी (दि. ९) मध्यरात्री त्या कारखान्यातील सिमेंट पाईप निर्माण करण्यासाठी लागणारा सहा एमएम जाडीचा तारेचा बंडल, चेन ब्लॉक, आर्थिंगची वायर असा सुमारे आठ हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञाताने चोरुन नेला. त्याप्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा नोंद झाला होता. करवीर पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसातच तपास करत अवधूत पिष्ठे, प्रशांत पाटील, केतन भोसले या तिघांना संशयावरुन अटक केली. त्यांच्याकडून चोरीतील काही मुद्देमालही जप्त केला आहे. ही कारवाई करवीर पोलीस ठाण्याचे पो.नि. संदीप कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पो. नि. विवेकानंद ताकभाते व हे कॉ. श्रीकांत पाटील यांनी केली.

फोटो नं. १६०५२०२१-कोल-अवधूत पिष्ठे (आरोपी)

फोटो नं. १६०५२०२१-कोल-प्रशांत पाटील (आरोपी)

फोटो नं. १६०५२०२१-कोल-केतन भोसले (आरोपी)

===Photopath===

160521\16kol_30_16052021_5.jpg~160521\16kol_31_16052021_5.jpg~160521\16kol_32_16052021_5.jpg

===Caption===

फोटो नं. १६०५२०२१-कोल-अवधूत पिष्ठे (आरोपी)  फोटो नं. १६०५२०२१-कोल-प्रशांत पाटील (आरोपी)फोटो नं. १६०५२०२१-कोल-केतन भोसले (आरोपी)~फोटो नं. १६०५२०२१-कोल-अवधूत पिष्ठे (आरोपी)  फोटो नं. १६०५२०२१-कोल-प्रशांत पाटील (आरोपी)फोटो नं. १६०५२०२१-कोल-केतन भोसले (आरोपी)~फोटो नं. १६०५२०२१-कोल-अवधूत पिष्ठे (आरोपी)  फोटो नं. १६०५२०२१-कोल-प्रशांत पाटील (आरोपी)फोटो नं. १६०५२०२१-कोल-केतन भोसले (आरोपी)