शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
2
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
3
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
4
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
5
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
6
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
7
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
8
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
9
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
10
जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड!
11
रिक्षा चालवून लेकाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न; वडिलांवर आली अंत्यसंस्कारासाठी पैसे मागण्याची वेळ
12
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
13
Lori Deremer: देशावर युद्धाचं संकट, पण ट्रम्प सरकारची महिला मंत्री करत होती 'पूल पार्टी'
14
इराणची लेडी डॉन शमीम माफीला अमेरिकेत अटक, विमानतळावरच ठोकल्या बेड्या; प्रकरण काय?
15
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
16
क्रिकेट इतिहासात शून्यावर बाद होणारा पहिला खेळाडू कोण? १४९ वर्षांपूर्वी नोंदवला गेला हा लाजीरवाणा विक्रम; कसा आला 'डक' शब्द? जाणून घ्या
17
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
18
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
19
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
20
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक पतसंस्थेच्या वार्षिक सभेत बाचाबाची

By admin | Updated: August 18, 2015 22:10 IST

हातकणंगलेतील घटना : प्रोसिडिंग हिसकावून घेण्याचा प्रयत्न

हातकणंगले : हातकणंगले तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नोत्तरानंतर विरोधक व समर्थक समोरासमोर भिडल्याने बाचाबाची होऊन वातावरण तणावाचे बनले. यावेळी सचिवांच्या हातातून प्रोसिडिंग हिसकावून घेण्याचाही प्रयत्न विरोधकांकडून झाला. केवळ अर्ध्या तासात सभा गुंडाळली गेली. सभेच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष विजय भंडारी होते.हातकणंगले तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेची ३९वी वार्षिक सभा संस्थेच्या सभागृहामध्ये रविवारी पार पडली. अहवाल वाचन सचिव सुनील बुल्ले यांनी केले. यावेळी स्पिकरमधून आवाज व्यवस्थित येत नसल्याने गोंधळ सुरू झाला. विविध खर्चांबाबात व नफ्याबाबत आक्षेप घेत विरोधक अर्जुन पाटील व मारुती पाटील यांनी प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. यावेळी भंडारी यांनी अहवाल सालात जो खर्च व नफा झाला आहे तो योग्य व बरोबर असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. यावेळी विरोधकांनी पुन्हा प्रश्न विचारायला सरुवात केली. तेच प्रश्न कशाला विचारता म्हणत समर्थक एम. वाय. पाटील, पोपट पाटील, आप्पासो गिड्डे, दिलीप पाटील, शशिकांत पाटील, आदिक पाटील यांनी विरोध केला. यामुळे विरोधक व समर्थक यांच्यामध्ये गोंधळाला सुरुवात झाली. दरम्यान, विरोधकांनी सचीव बुल्ले यांच्या हातातील प्रोसिडिंग हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. अशा गोंधळातच उपाध्यक्ष अनुजा वाघमारे यांनी आभार मानले व सभा संपल्याचे जाहीर केले.सभेस अशोक वसगडे, रावसो मोहिते, इंद्रजित कदम, रावसो तांदळे, विजय कुमार प्रज्ञावंत, कामाण्णा धनगर, पुंडलिक परीट, आनंदराव पाटील, रंगराव पाटील, लता पाटील यांच्यासह सभासद व कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)म्हणून काय झालेमोठ्या बँकेत दंगा होतोय त्यामुळे छोट्या संस्थेत झाला म्हणून काय झाले, अशी प्रतिक्रिया विजय भंडारी यांनी सभेबाबत विचारणा केली असता अशी प्रतिक्रिया दिली.