शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

कर आकारणीची माहिती ‘एसएमएस’द्वारे मिळणार

By admin | Updated: August 26, 2014 23:55 IST

कुरुंदवाड पालिका सभा : आठ विषयांना मंजुरी

ठाणे : इकोफ्रेंडली गणेशोत्सव ही संकल्पना रुजवणा-या ठाणे महापालिकेने यंदाही यासाठी आपली यंत्रणा सज्ज केली आहे. नागरिकांनी पर्यावरणाभिमुख गणेशोत्सव साजरा करावा तसेच महापालिकेने निर्माण केलेल्या पर्यायी विसर्जन व्यवस्थेचा उपयोग करावा, असे आवाहन महापौर हरिश्चंद्र पाटील आणि आयुक्त असीम गुप्ता यांनी केले आहे. तसेच विसर्जन घाटांवर पाणबुडी पथक, अग्निशमन यंत्रणा, पोलीस बंदोबस्त, सीसीटीव्ही कॅमेरे आणि ५०० प्रशिक्षित स्वयंसेवकांसह वैद्यकीय पथकही सज्ज ठेवण्यात येणार आहेत. पर्यावरणाभिमुख शहराची संकल्पना प्रत्यक्षात उतरावी, यासाठी महापालिका अनेक उपाययोजना करीत असून गेल्या आठ वर्षांपासून शहरामधील तलावांमध्ये प्रदूषण रोखण्यासाठी पर्यायी विसर्जन व्यवस्था करण्यात येत आहे. गेल्या काही वर्षांत या पर्यायी विसर्जन व्यवस्थेला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. २०१३ मध्ये ४५ हजार ९३९ गणेशमूर्तींचे विसर्जन पर्यायी विसर्जन व्यवस्थेमध्ये करण्यात आले होते. यापैकी २७ हजार ९३ मूर्तींचे विसर्जन पालिकेने निर्माण केलेल्या पर्यायी विसर्जन व्यवस्थेमध्ये करण्यात आले होते. २०१२ मध्ये ही संख्या १८ हजार ३१५ एवढी होती. (प्रतिनिधी)