शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याकडेला उभे असलेला जीपला टँकरची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:23 IST

मलकापूर : मलकापूर येथे रस्त्याकडेला उभ्या असलेल्या जीप व बोलोरो गाडीला भरधाव टँकरने ...

मलकापूर : मलकापूर येथे रस्त्याकडेला उभ्या असलेल्या जीप व बोलोरो गाडीला भरधाव टँकरने जोराची धडक दिल्यामुळे जीपजवळ उभ्या असलेल्या एकाचा मृत्यू झाला. नथुराम शंकर गायकवाड (वय ३५, रा. निनाई परळे, ता. शाहूवाडी ) असे मृत तरुणाचे नाव आहे. या अपघातात दोन्ही गाड्याचे मोठे नुकसान झाले आहे .

अधिक महिती अशी, रत्नागिरीहून चालक सूरज सुहास आवळे ( रा. खानबाग, जि. सांगली ) हे टँकर घेऊन( क्रमांक एमएच १४ जी ९१९७) मिरज डेपोकडे जात होता. मलकापूरजवळ भरधाव टँकरने रस्त्याकडेला उभ्या असलेल्या जीप व बोलेरो गाडीला जोराची धडक दिली. जीपजवळ नथुराम गायकवाड उभा होता. त्यांच्या अंगावर जीप पलटी होऊन त्या तो गंभीर जखमी झाला. त्याला मलकापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याना मृत घोषित केले. पोलिसांनी टँकर चालक याला ताब्यात घेण्यात आले. टँकर चालक सूरज आवळे याने मद्यपान केले होते. मृत नथुराम गायकवाड यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह रात्री उशिरा नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्या पश्चात आई,भाऊ असा परिवार आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक विजय पाटील करीत आहेत.

फोटो १९ नथुराम शंकर गायकवाड

२) कोल्हापूर - रत्नगिरी महामार्गवर मलकापूरजवळ उभ्या असलेल्या दोन गाड्यांना टँकरने दिलेली जोराची धडक '