शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
4
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
5
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
7
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
8
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
9
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
10
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
11
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
12
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
13
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
14
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
15
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
16
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
17
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
18
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
19
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
20
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
Daily Top 2Weekly Top 5

दहावीच्या ८३७ विद्यार्थ्यांची आजपासून पुरवणी परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:27 IST

ऑफलाईन पद्धतीने होणाऱ्या परीक्षेसाठी ८३७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता म्हणून परीक्षेसाठी एका वर्गामध्ये दहा ते बारा ...

ऑफलाईन पद्धतीने होणाऱ्या परीक्षेसाठी ८३७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता म्हणून परीक्षेसाठी एका वर्गामध्ये दहा ते बारा परीक्षार्थींची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळच्या सत्रात साडेदहा वाजता आणि दुपारच्या सत्रामध्ये तीन वाजता परीक्षा होईल. सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर या कोरोनासंदर्भातील नियमांचे पालन करून परीक्षा घेण्यात येणार आहे. कोल्हापूर विभागातील सर्व परीक्षा केंद्रांना शिक्षण मंडळाने थर्मल गन, सॅनिटायझर, हँडवॉश, साबण पुरविले आहेत. ही परीक्षा दि. ११ ऑक्टोबरपर्यंत चालणार असल्याची माहिती शिक्षण मंडळाचे विभागीय सचिव देविदास कुलाळ यांनी मंगळवारी दिली. दरम्यान, शहरातील न्यू हायस्कूलमध्ये (एफ०००५७८ ते एफ०००६११) या परीक्षार्थींची बैठक करण्यात आली आहे. परीक्षार्थींनी परीक्षा केंद्रावर सकाळी दहा वाजण्यापूर्वी उपस्थित रहावे, असे आवाहन केंद्र संचालक के. ई. पवार यांनी केले आहे.

विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन

दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेच्या कालावधीत विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी २४ तास हेल्पलाईन सेवा कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळाने सुरू केली आहे. त्यामध्ये डी. बी. कुलाळ (७५८८६३६३०१), एस. एस. सावंत (८००७५९७०७१), पी. एच. धराडे (९८५००२०७९०), बी. डी. आंबी (९४२११०७२७७), एस. वाय. दुधगावकर (७०२०७०४१३१), ए. ए. पेंडूरकर (९५१८५०२४०९), ए. एस. बाणासुरे (९८६०९९१८७५), जे. के. बोते (९४२३७०३०९२), एन. डी. अहेरराव (९९२२८७८८९३) यांचा समावेश आहे.