सुनंदा नार्वेकर यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:28 IST2021-09-15T04:28:59+5:302021-09-15T04:28:59+5:30

फोटो (१४०९२०२१-कोल-सुनंदा नार्वेकर (निधन) नारायण मोळक कोल्हापूर : योगेश्वरी कॉलनी, पाचगाव येथील नारायण गोविंद मोळक (वय ७६) यांचे रविवारी ...

Sunanda Narvekar passes away | सुनंदा नार्वेकर यांचे निधन

सुनंदा नार्वेकर यांचे निधन

फोटो (१४०९२०२१-कोल-सुनंदा नार्वेकर (निधन)

नारायण मोळक

कोल्हापूर : योगेश्वरी कॉलनी, पाचगाव येथील नारायण गोविंद मोळक (वय ७६) यांचे रविवारी निधन झाले. ते शिवाजी विद्यापीठातील माजी पर्यवेक्षक होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे, जावई असा परिवार आहे.

फोटो (१४०९२०२१-कोल-नारायण मोळक (निधन)

अनुसया इंगवले

कोल्हापूर : बत्तीस शिराळा (जि. सांगली) येथील अनुसया दत्तात्रय इंगवले (वय १०३) यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन आज, बुधवारी आहे.

फोटो (१४०९२०२१-कोल-अनुसया इंगवले (निधन)

आक्काताई पोतदार

कोल्हापूर : खरी कॉर्नर येथील आक्काताई शंकरराव पोतदार-आडूरकर (वय ९०) यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुली, सुना, नातंवडे असा परिवार आहे.

फोटो (१४०९२०२१-कोल-आक्काताई पोतदार (निधन)

शकुंतला शिंदे

कोल्हापूर : कळंबा (ता. करवीर) येथील शकुंतला विलास शिंदे (वय ६९) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्रिमूर्ती सुवर्णकारचे मालक दीपक शिंदे यांच्या त्या आई होत.

फोटो (१४०९२०२१-कोल-शकुंतला शिंदे (निधन)

Web Title: Sunanda Narvekar passes away