शहरं
Join us  
Trending Stories
1
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
2
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
3
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
4
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
5
Latest Marathi News LIVE: दाऊदचा 'खास' सलीम डोला याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
6
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
7
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
8
प. बंगालचे नवनियुक्त मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची संपत्ती किती? LIC मध्ये लाखो रुपये जमा...
9
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
10
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
11
काय सांगता... सर्व विषयांत ३५ गुण! सोलापूरची निकिता कुसेकर दहावी पास
12
झाडावर कसा चढतो साप? व्हिडिओ पाहून नेटकरीही थक्क, तुम्ही कधी बघितलं का?
13
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
14
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
15
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
16
धक्कादायक वास्तव! रुग्णवाहिका आहे पण रस्ता नाही, वेदनांनी व्याकुळ झाली ‘ती’; गुडघाभर चिखलातून....
17
राज्यपालांनी ११८ मागितले, विजयने जमविले...! गाठला बहुमताचा आकडा, त्रिशंकू विधानसभेचा पेच सुटला
18
साध्या गणवेशात २० पोलीस, चार दिवस ठेवली नजर; निदा खानला कसे पकडले?
19
विजयला मदत करू शकत होता ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी...
20
काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन
Daily Top 2Weekly Top 5

चुलता-पुतणीच्या अचानक निधनाने उदगावात हळहळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:24 IST

निधन झाले होते. तद्नंतर शनिवारी पुतणी अर्पिता अनिल टारे (१७) हिचा मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील लागोपाठ दोघांच्या निधनामुळे उदगांवमध्ये ...

निधन झाले होते. तद्नंतर शनिवारी पुतणी अर्पिता अनिल टारे (१७) हिचा मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील लागोपाठ दोघांच्या निधनामुळे उदगांवमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, एक महिन्यापूर्वी या मुलीचे चुलत काका बिपीन बंडू टारे यांचे निधन झाले आहे. त्यानंतर गेल्या आठ दिवसांपूर्वी सख्खे काका सुनील बाबूराव टारे यांची तब्येत बिघडल्याने त्यांना सांगली येथील भारती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. काकांना बघण्यासाठी अर्पिता आपल्या कुटुंबासह मंगळवारी रुग्णालयात गेली होती. दरम्यान, त्यांना रुग्णालयामध्ये आजारी पाहून अर्पिताला चांगलाच धक्का बसला होता. त्यानंतर गुरुवार (दि.१) रोजी काका सुनील टारे यांचे निधन झाले. हे कळल्यानंतर आर्पिता हिचा रक्तदाब अचानक वाढला. तिला भारती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना शनिवारी (दि.३) रोजी अर्पिताचे निधन झाले. अर्पिताच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.