शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
4
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
5
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
6
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
7
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
8
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
9
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
10
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
11
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
12
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
13
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
14
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
15
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
18
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
19
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
20
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
Daily Top 2Weekly Top 5

श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील श्री दत्त मंदिर दर्शनासाठी तातडीने सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2020 11:52 IST

महाराष्ट्रसह कर्नाटक, गोवा आदि राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील श्री दत्त मंदिर दर्शनासाठी तातडीने सुरू करावे अशी मागणी भाविक व नागरिक यांच्याकडून जोर धरू लागली आहे.

ठळक मुद्देश्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील श्री दत्त मंदिर दर्शनासाठी तातडीने सुरू करासंस्थानचे अध्यक्ष अशोक पुजारी यांनी केली मागणी

नृसिंहवाडी : महाराष्ट्रसह कर्नाटक, गोवा आदि राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील श्री दत्त मंदिर दर्शनासाठी तातडीने सुरू करावे अशी मागणी भाविक व नागरिक यांच्याकडून जोर धरू लागली आहे.

शासनाचे सर्व नियम पाळून किमान मुखदर्शनासाठी परवानगी द्यावी अशी मागणी श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त देव संस्थानचे अध्यक्ष अशोक पुजारी यांनी केली. या वेळी सचिव गोपाळ पुजारी, विकास पुजारी, प्रा.गुंडो पुजारी, श्रीकांत पुजारी उपस्थित होते.पुजारी म्हणाले की, याबाबत भाविक व नागरिकांच्या मागणीचे लेखी निवेदन श्री दत्त देव संस्थान मार्फत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य मंत्री डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर, खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना देण्यात आले आहे.

गेले 7 महीने देवस्थानची नित्यपूजा अर्चा चालू असून दसरा महोत्सव सोहळा साध्या पद्धतीने साजरा करण्याचा मनोदय आहे. मंदिरे बंद असल्याने सर्वांनाच क्लोज सर्किट टीव्ही वर दर्शन घेण्याचा प्रसंग देवस्थानच्या इतिहासात प्रथमच निर्माण झाला आहे.दरम्यान, अनलॉकमुळे तसेच भाविकांची श्रद्धा असलेने ठीक-ठिकाणाहून भाविक नृसिंहवाडी तीर्थक्षेत्री येण्यास प्रारंभ झाला असून प्रत्यक्ष दर्शन व पुजा-अर्चा करता येत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. येथील मंदीरासभोवती सुसज्ज घाट असल्याने सोशल डिंस्टन्स ठेऊन भाविकांना सुलभ प्रकारे दर्शन घेता येऊ शकते असे मत यावेळी विश्वस्त यांनी व्यक्त केले.पेढे-बासुंदीची लगबग सुरू या क्षेत्रा वरील पेढे, बासुंदी व मिठाई प्रसिद्ध असून ती खरेदी करण्यासाठी भाविक येत असल्यामुळे मिठाई दुकानदारांची लगबग वाढली आहे.

टॅग्स :Datta Mandirदत्त मंदिरkolhapurकोल्हापूर