एस.टी. कर्मचारी काँग्रेसच्या विभागीय अध्यक्षपदी अनिता पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:22 IST2021-02-15T04:22:07+5:302021-02-15T04:22:07+5:30

कोल्हापूर : महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँंग्रेसच्या विभागीय अध्यक्षपदी अनिता पाटील व सचिवपदी संजीव चिकुर्डेकर यांची निवड झाली. ज्येष्ठ नेते ...

S.T. Anita Patil as the Divisional President of the Employees Congress | एस.टी. कर्मचारी काँग्रेसच्या विभागीय अध्यक्षपदी अनिता पाटील

एस.टी. कर्मचारी काँग्रेसच्या विभागीय अध्यक्षपदी अनिता पाटील

कोल्हापूर : महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँंग्रेसच्या विभागीय अध्यक्षपदी अनिता पाटील व सचिवपदी संजीव चिकुर्डेकर यांची निवड झाली. ज्येष्ठ नेते विजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली वार्षिक सभेत या निवडी झाल्या.

अन्य पदाधिकारी असे : एस. वाय. पोवार (कार्याध्यक्ष), विजय भोसले (उपाध्यक्ष), वैशाली पिंगळे, बाळासाहेब माने, सुनील फल्ले, तर बी. डी. शिंदे, संजय सासने, परवीन पठाण, दीपक परीट (सहसचिव), बी. आर. साळोखे (संघटक), नामदेव भोसले ( खजिनदार) यांचा समावेश आहे.

यावेळी आयास चौगुले, संदीप पाटील, मेघा भिवसेकर, रणजित काटकर, एस. पी. तमायचे, किरण सणगर, विलास भंडारे, पप्पू जाधव, वैशाली पाटील, डी. एस. काळगे, आर. आर. पाटील, राजू मुल्ला, अरविंद पाटील, गजानन विचारे, आप्पा निकम, सुकुमार वळीवडे, सुहास घोरपडे आदी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते .सूत्रसंचालन रावण समुद्रे यांनी केले, तर अश्विनी चौगुले यांनी आभार मानले.

फोटो : १४०२२०२१-कोल-अनिता पाटील

फोटो : १४०२२०२१-कोल-संजीव चिकुर्डेकर

Web Title: S.T. Anita Patil as the Divisional President of the Employees Congress