शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

शैक्षणिक क्षेत्रातील सर्व प्रलंबित प्रश्‍न सोडवू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:23 IST

प्रा. जयंत आसगावकर इचलकरंजी : शिक्षणसंस्था चालक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांसह शैक्षणिक क्षेत्रातील सर्व प्रलंबित प्रश्‍न महाविकास आघाडी सरकारच्या ...

प्रा. जयंत आसगावकर

इचलकरंजी : शिक्षणसंस्था चालक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांसह शैक्षणिक क्षेत्रातील सर्व प्रलंबित प्रश्‍न महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून निश्‍चित सोडवून विश्‍वास सार्थ ठरवू, अशी ग्वाही शिक्षक मतदार संघाचे आमदार प्रा. जयंत आसगावकर यांनी दिली.

पुणे विभागाचे शिक्षक आमदार आसगावकर यांचा येथील श्रीमती गंगामार्स गर्ल्स हायस्कूल येथे नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी शिक्षण संस्थाचालक संघाचे अध्यक्ष धोंडीराम कस्तुरे यांच्याहस्ते आमदार आसगावकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षक, संस्थाचालक यांच्याविषयी अनेकजणांनी समस्या मांडल्या. यावेळी या सर्व प्रश्‍नांची सोडवणूक करून न्याय देऊ, अशी ग्वाही आमदार आसगावकर यांनी दिली. यावेळी कोजिमाशि संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब लाड, सपना आवाडे, मुख्याध्यापिका सुप्रिया गोंदकर, हरिष बोहरा, मदन कारंडे, अमरसिंह माने, अरुण खंजिरे, धोंडिराम शिरगावे, संभाजी खोचरे, सदाशिव लोकरे, सुधाकर मणेरे, पदमावती पाटील, डी. बी. टारे, प्रा. शेखर शहा, प्रा. संजय परीट उपस्थित होते.