शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

खिद्रापूर सरपंचासह सातजण अपात्र

By admin | Updated: November 20, 2015 00:06 IST

जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई : निवडणूक खर्चाचा हिशेब भोवला

जयसिंगपूर : खिद्रापूर (ता. शिरोळ) येथील ग्रामपंचायतीच्या सन २०१२ मध्ये झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत ग्रामविकास आघाडीतून नऊ उमेदवार बिनविरोध निवडून आले होते़ त्यापैकी सात सदस्यांनी निवडणूक खर्चाचा हिशेब न दिल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी सरपंच, उपसरपंचांसह सात सदस्यांना अपात्र ठरविले.खिद्रापूर येथे २०१२ मध्ये पंचवार्षिक निवडणूक झाली. त्यामध्ये ग्रामविकास आघाडीतून सरपंच गीता गणेश पाखरे, उपसरपंच बसगोंडा पाटील, सदस्य सुदर्शन बडसुंके, कुलदीप कदम, सरोजनी लडगे, प्रसाद रायनाडे, आयेशाबी कागवाडे हे सातजण निवडून आले होते. या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये निवडणुकीचा हिशेब न दिल्याने खिद्रापूर येथील दिलीप आप्पासो कुगे यांनी २८ मे २०१५ रोजी निवडणूक आयोगाकडे तक्रार देऊन त्यांना अपात्र ठरविण्याची मागणी केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी सबळ पुराव्यांच्या आधारे या सातजणांना अपात्र ठरविले आहे. पुढील पाच वर्षांसाठी त्यांना निवडणूक लढविता येणार नाही, असा आदेश आहे़ जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयामुळे ग्रामपंचायत बरखास्त होऊन प्रशासक येण्याची शक्यता आहे. या कारवाईमुळे गावात खळबळ उडाली आहे. (प्रतिनिधी)कारवाई झालेल्यांमध्ये सरपंच गीता गणेश पाखरे, उपसरपंच बसगोंडा पाटील, सदस्य सुदर्शन बडसुंके, कुलदीप कदम, सरोजनी लडगे, प्रसाद रायनाडे, आयेशाबी कागवाडे यांचा समावेश.मुदतीत निवडणूक खर्च दाखल न केल्यामुळे दिलीप कुगे यांनी २८ मे २०१५ रोजी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.अपात्र पदाधिकाऱ्यांना आता पुढील पाच वर्षे निवडणूक लढविता येणार नाही. कारवाईने ग्रामपंचायतीत प्रशासक नियुक्त होण्याची शक्यता आहे.