शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

शहरात ३२४ कामगार, उद्योजकांची आरटीपीसीआर चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 6:46 PM

CoronaVirus Kolhapur- कोल्हापूर येथील महानगरपालिका आणि कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्यावतीने मंगळवारी कामगार, उद्योजकांच्या आरटीपीसीआर चाचणीचे शिबीर घेण्यात आले. त्यात ३२४ जणांची चाचणी करण्यात आली.

ठळक मुद्दे शिवाजी उद्यमनगरमध्ये शिबीर महापालिका, कोल्हापूर इंजिनिअरींग असोसिएशनचा उपक्रम

कोल्हापूर : येथील महानगरपालिका आणि कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्यावतीने मंगळवारी कामगार, उद्योजकांच्या आरटीपीसीआर चाचणीचे शिबीर घेण्यात आले. त्यात ३२४ जणांची चाचणी करण्यात आली.कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील संचारबंदीमध्ये उद्योग सुरू ठेवायचे असल्यास ४५ वर्षावरील उद्योजक, कामगारांनी लस घेणे. ४५ वर्षाच्या आतील लोकांनी आरटीपीसीआर चाचणी करून घेणे शासनाने बंधनकारक केले आहे. त्या पार्श्वभूमीवर हे तपासणी शिबीर घेण्यात आले.

शिवाजी उद्यमनगरमधील इंजिनिअरींग असोसिएशनमधील या शिबीराचे उदघाटन शिल्पा दरेकर यांच्या हस्ते झाले. इंजिनिअरींग असोसिएशनचे अध्यक्ष सचिन मेनन यांनी स्वागत केले.

यावेळी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, परवाना विभागाचे आर. एस. काटकर, उद्योजक कमलाकांत कुलकर्णी, प्रसन्न तेरदाळकर, डॉ. संजना बागडे, रविंद्र पोवार, श्रीकांत दुधाणे, संजय अंगडी, जयदिप मांगोरे, चंद्रकांत चोरगे, किरण चरणे, प्रदीप व्हरांबळे, प्रशांत मोरे उपस्थित होते. उपाध्यक्ष हर्षद दलाल यांनी शिबीराचे संयोजन केले. दरम्यान, आज, बुधवारी वाय. पी. पोवारनगर औद्योगिक वसाहतीमध्ये महापालिकेच्यावतीने मोफत आरटीपीसीआर तपासणी केली जाणार आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर