शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरच्या चाँद शेख यांची रिक्षा प्रथम

By admin | Updated: August 17, 2014 23:33 IST

गडहिंग्लजला राज्यस्तरीय सौंदर्य रिक्षा स्पर्धा : स्वातंत्र्यदिनानिमित्त रासाई क्रीडा मंडळाचा उपक्रम

गडहिंग्लज : शहरातील श्री रासाई क्रीडा व सांस्कृतिक मंडळातर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय सौंदर्य रिक्षा स्पर्धेत कोल्हापूरच्या चाँद दस्तगीर शेख यांच्या एमएच ०९, ३८४३ या रिक्षाने प्रथम क्रमांक पटकाविला.स्पर्धेचा अन्य निकाल असा - अनिल गवळी (द्वितीय-गडहिंग्लज), दिलीप कांबळे (तृतीय-कोल्हापूर), सुहेल बागवान (चतुर्थ-नेसरी) व अमित शिंदे (उत्तेजनार्थ-चिक्कोडी) यांनी क्रमांक मिळविला. पंच म्हणून सचिन चव्हाण, संदीप पाटील, राजू झिरले, महादेव बुडगे, हरीश पोवार, तानाजी देवार्डे, बाळू माने, सचिन कुरळे यांनी काम पाहिले. यावेळी सांगलीच्या रत्नजीत पाटील यांनी ट्रॅक्टरवर विविध स्टंट करून दाखविले.विजेत्यांना संतान बारदेस्कर, एस. पी. खोत, उदय पाटील, वैभव साबळे, एल. टी. नवलाज, प्रीतम कापसे, प्रवीण देवार्डे यांच्याहस्ते बक्षीस देण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष विनोद लाखे व तमान्ना बोरगावे यांनी स्वागत केले. प्रकाश पताडे यांनी सूत्रसंचालन केले. स्पर्धेसाठी आनंदा लाखे, शीतल दावणे, सूरज गवळी, प्रकाश शिरगांवे, प्रल्हाद लाखे, शरद घुंबरे, नितीन लाखे, अजित लाखे, महिंद्र सोनटक्के, कृष्णा लाखे, नितीन घुंबरे, अशोक लाखे, यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)