शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

सूळ, फडतरे करणार साताऱ्याचे प्रतिनिधीत्व

By admin | Updated: December 17, 2014 22:56 IST

‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धा

सातारा : अहमदनगर येथील ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेसाठी गादी विभागातून राजेंद्र सूळ तर अमोल फडतरे याची माती विभागातून निवड झाली आहे. हे दोघेही ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेत साताऱ्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.येथील तालीम संघाच्या मैदानावर दोन दिवस ही निवड चाचणी स्पर्धा सुरू होती. विविध वजनी गटांत राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी निवड झालेल्या कुस्तीगिरांची नावे अशी गादी विभाग : ५७ किलो - महेश कुंभार (खटाव), ६१ किलो- नेताजी चव्हाण (कऱ्हाड), ६५ किलो- श्रीधर मुळीक (मुळीकवाडी), ७0 किलो- तानाजी वीरकर (म्हसवड), ७४ किलो- विशाल राजगे (पिंपरी), ८६ किलो- संजय सूळ (सातारा), ९७ किलो- नीलेश लोखंडे. माती विभाग : ५७ किलो- मल्हारी मदने (कऱ्हाड), ६१ किलो- कांतिलाल माळवे (सातारा), ६५ किलो- सागर नलावडे (ओंड), ७0 किलो - महावीर बनसोडे (माण). ७४ किलो - सागर साळवी (कोपर्डे), अभिजित भोसले (रहिमतपूर), ८६ किलो- जयदीप गायकवाड (फलटण), ९७ किलो - किरण भगत (शिंगणापूर).स्पर्धेसाठी साहेबराव पवार, साहेबराव जाधव, महाराष्ट्र केसरी बापू लोखंडे, माणिक पवार, मारुती वडार, भीमराव घोरपडे, सुधीर पवार, अमर जाधव, जगन्नाथ झांझुर्णे, दादा ढोले, तानाजी मांडवे यांची प्रमुख उपस्थिती होती.आंतरराष्ट्रीय पंच नवनाथ ढमाळ, राजेंद्र कणसे, अशोक नलवडे, प्रा. अमोल साठे, सुधीर कदम, जितेंद्र कणसे, जराप्पा लोणार, अमरसिंह देशमुख यांच्या देखरेखीत या स्पर्धा झाल्या.