शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

सन्मती बॅँकेच्या अध्यक्षपदी सुनील पाटील यांची फेरनिवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:27 IST

इचलकरंजी : येथील सन्मती सहकारी बॅँकेची २०२१-२०२६ ची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. निवडणूक निर्णय अधिकारी सहायक निबंधक सहकारी संस्था, ...

इचलकरंजी : येथील सन्मती सहकारी बॅँकेची २०२१-२०२६ ची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. निवडणूक निर्णय अधिकारी सहायक निबंधक सहकारी संस्था, शिरोळचे प्रेमदास राठोड यांनी संस्थेच्या गुरुवारी झालेल्या विशेष सभेत ही घोषणा केली. त्यानंतर संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्षपदी सुनील सातगोंडा पाटील आणि उपाध्यक्षपदी महादेव कृष्णा कांबळे यांची निवड करण्यात आली.

सन्मती बॅँकेच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी राठोड यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया सुरू केली. निवडणुकीसाठी आवश्यक १७ जागांसाठी १७ अर्ज शिल्लक असल्याने राठोड यांनी बिनविरोध निवडीची घोषणा केली. त्यांना सहकार अधिकारी श्रेणी - १ नितीन माने यांचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहकार्य लाभले.

नूतन संचालक मंडळामध्ये अजित शिवाप्पा कोईक, शीतल नरसगोंडा पाटील, प्राचार्य प्रद्युमकुमार वसंत कडोले, डॉ. पुरुषोत्तम गणेश कुलकर्णी, चंद्रकांत अण्णासाहेब पाटील, शिवाजी सदाशिव माळी, विठ्ठल पुंडलिक चोपडे, अण्णासाहेब बंडू मुरचिटे, जयश्री आदिनाथ चौगुले, वसुंधरा आप्पासाहेब कुडचे, प्रदीप महादेव मणेरे, डॉ. आप्पासाहेब श्रीपाल होसकल्ले, प्रा. आप्पासाहेब जिनगोंडा पाटील, संजय धुळासाहेब चौगुले, हणमंत ऊर्फ गिरीश शंकरराव देशपांडे यांचा समावेश आहे.

फोटो ओळी

०८०४२०२१-आयसीएच-०५ - सुनील पाटील

०८०४२०२१-आयसीएच-०६ - महादेव कांबळे