गारव्यासाठी राॅनिक कूलर्सच भारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:24 IST2021-04-22T04:24:56+5:302021-04-22T04:24:56+5:30

कोल्हापूर : उन्हाळ्यात जगणे सुसह्य करण्याकरिता मंगळवार पेठेतील ओंकार होम अप्लायन्सेसमध्ये राॅनिक वाॅटर एअर कूलर प्रदर्शनास सुरुवात झाली आहे. ...

Ranic coolers are too heavy for Garva | गारव्यासाठी राॅनिक कूलर्सच भारी

गारव्यासाठी राॅनिक कूलर्सच भारी

कोल्हापूर : उन्हाळ्यात जगणे सुसह्य करण्याकरिता मंगळवार पेठेतील ओंकार होम अप्लायन्सेसमध्ये राॅनिक वाॅटर एअर कूलर प्रदर्शनास सुरुवात झाली आहे. कूलर खरेदीवर ग्राहकांना विशेष ऑफरही जाहीर करण्यात आली आहे. हे प्रदर्शन पुढील चार दिवस सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.

उन्हाळ्यानिमित्त राॅनिकच्या कोणत्याही वाॅटर कूलर खरेदीवर १५०० रुपयांचा भरघोस डिस्काउंट मिळणार आहे. हे कूलर आपणाला गार करणारी थंड हवा देणारे आहे. उन्हाळ्यानिमित्त राॅनिकचे काेणतेही कूलर खरेदी केल्यास १५०० रुपयांचा भरघोस डिस्काउंट दिला जाणार आहे. खास कूलर खरेदीसाठी कोल्हापुरातील ग्राहकांसाठी राॅनिक अप्लायन्सेस, राधा गोविंद प्लाझा, दैवज्ञ बोर्डिंगसमोर, मिरजकर तिकटी ते खरी काॅर्नर रोड, मंगळवार पेठ व राॅनिक अप्लायन्सेस हाॅटेल दख्खन शेजारी, व्हिनस काॅर्नर-दसरा चौक रोड, तर इचलकरंजीतील ग्राहकांसाठी राॅनिक अप्लायन्सेस, बीएसएनएल ऑफिससमोर, वारणा बँकेशेजारी, हुलगेश्वरी रोड, इचलकरंजी, येथील शोरूमला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

फोटो : २१०४२०२१-कोल-राॅनिक वाॅटर

Web Title: Ranic coolers are too heavy for Garva