शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
2
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
3
IPL 2026 : LSG अभी जिंदा है...! गत चॅम्पियन RCB च्या संघाने पराभवासह 'नंबर वन'ची संधी गमावली
4
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
5
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
7
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
8
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
9
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
10
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
11
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
12
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
13
SSC Result 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांची निकालाची प्रतीक्षा संपली! उद्या दुपारी १ वाजता जाहीर होणार रिझल्ट; 'या'वेबसाईटवर पाहा
14
“सीमावर्ती भागात जाऊ नये”; बांगलादेशचे नागरिकांना आवाहन, प. बंगालमध्ये भाजपा येताच सतर्क
15
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार सुरूच! हावड्यात भाजप कार्यकर्त्यांवर बॉम्बफेक; पाच जण गंभीर
16
Bhuvneshwar Kumar: स्विंगचा किंग भुवीनं रचला इतिहास; IPL मध्ये 'हा' मैलाचा पल्ला गाठणारा ठरला पहिला
17
गोड बातमी! भारतीय T20 कर्णधार सूर्यकुमार यादवला कन्यारत्न; देविशाने दिला गोंडस मुलीला जन्म
18
Nagpur Crime : धक्कादायक ! २१ वर्षीय तरुणाकडून सावत्र आईवर बलात्कार; पीडिता चार महिन्यांची गरोदर
19
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
20
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
Daily Top 2Weekly Top 5

गडहिंग्लज तालुक्यात रंगपंचमी उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:21 IST

कोरोनाचा वाढता संसर्ग व धोका ओळखून शहर व तालुक्यातील युवक-युवतींनी परिसरातील नागरिकांना रंग लावून रंगोत्सव साजरा केला. रासायनिक रंगांचा ...

कोरोनाचा वाढता संसर्ग व धोका ओळखून शहर व तालुक्यातील युवक-युवतींनी परिसरातील नागरिकांना रंग लावून रंगोत्सव साजरा केला.

रासायनिक रंगांचा शरीरावर होणारा घातक परिणाम लक्षात घेऊन यंदा सर्वांनी कोरड्या व इकोफ्रेंडली रंगांची उधळण केली. रंगोत्सवावेळी कोरडे रंग हवेत उधळल्याने वायू प्रदूषण, तर अनेकांनी नदी व विहिरीमध्ये अंघोळी केल्याने काही प्रमाणात पाण्याचेही प्रदूषण झाले. रंगमपंचमीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शहरात ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त तैनात होता.

-ॉ

फोटो ओळी : गडहिंग्लज शहरातील एसटी कॉलनी परिसरातील महिला व युवतींनी रंगोत्सवाचा असा आनंद लुटला.

क्रमांक : ०२०४२०२१-गड-०२

------------------------

* फोटो ओळी : गडहिंग्लज शहरात विविध ठिकाणी युवक व युवतींनी असे मुक्तपणे रंगांची उधळून करून रंगोत्सव साजरा केला.

०२०४२०२१-गड-०३/०४