शहरं
Join us  
Trending Stories
1
तमिळनाडू सत्तासंघर्ष: बहुमताची बेरीज जुळली नाही; विजय याच्या शपथविधीला राज्यपालांचा पुन्हा ब्रेक?
2
पुन्हा उधारीच्या भरवशावर पाकिस्तान! IMF कडून १.३२ बिलियन डॉलर्सची मदत; पण जनतेचे कंबरडे मोडणार?
3
लेफ्टिनेंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी देशाचे नवे CDS, अशी आहे त्यांची कारकीर्द 
4
Dividend Stock: एका शेअरवर ७५ रुपयांचा डिविडंड देतेय 'ही' दिग्गज कंपनी, रेकॉर्ड डेट निश्चित, ब्रोकरेजनं वाढवलं टार्गेट
5
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
6
Petrol Diesel Rate: पेट्रोल डिझेलचे दर वाढणार का? सरकारच्या एका निर्णयाचा कंपन्यांना मोठा फटका; महिन्याला होतंय ₹३०००० कोटींचं नुकसान
7
आजचे राशीभविष्य, ०९ मे २०२६: नवीन योजना आखाल, नातेवाईक-मित्रांकडून सुखद बातमी मिळेल! 'असा' जाईल आजचा दिवस 
8
बऱ्याच दिवसांनी दिसला परश्या, पुण्यातील इव्हेंटमध्ये रिंकू-आकाशची हजेरी; नंतर दोघांची धमालमस्ती
9
प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे
10
सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला?
11
तमिळ अस्मिता आणखी ताणू नये! तमिळनाडूच्या सत्तेचा पेच सुटणार का?
12
दहावीतही सावित्रीच्या लेकींचीच बाजी; ९२.०९ टक्के परीक्षेचा निकाल; मुली उत्तीर्ण ९७.६२ टक्के तर मुले ८९.५६ टक्के
13
बेशिस्त IPL, बीसीसीआय आणि खेळाडूंच्या गर्लफ्रेंड्स!
14
वयाची ७४ वर्षे, ७२ देशांची सफर; ब्रिटनच्या 'गिल आजीं'चा एकटीनं जगप्रवास!
15
भूसंपादन घोटाळा : अविनाश पाठकसोबतचे आणखी ३ बडे मासे रडारवर! १५ मेपर्यंत पोलिस कोठडीत मुक्काम
16
वर्षभरात १,०९८ कोटींवर चोरट्यांचा डल्ला; राज्यासाठी ‘एनसीआरबी’चा २०२४ चा धक्कादायक अहवाल
17
रेल्वेचा ‘मेगा’ गोंधळ ! सूचना नाही की घोषणा; सलग दुसऱ्या दिवशी कसारा मार्गाचा खोळंबा; प्रवाशांचा आक्रोश
18
..तर विद्रोहाची गाणी नक्कीच रस्त्यावर येतील!
19
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
20
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

वस्त्रनगरीत रंगपंचमी उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:20 IST

इचलकरंजी : शहर परिसरात सप्तरंगांची उधळण करीत रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी झाली. कोरोनाचे सावट असले तरी त्याकडे कानाडोळा करीत ...

इचलकरंजी : शहर परिसरात सप्तरंगांची उधळण करीत रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी झाली. कोरोनाचे सावट असले तरी त्याकडे कानाडोळा करीत अनेक ठिकाणी सवाद्य रंगपंचमी खेळली. काही कोरड्या रंगांची उधळण करण्यात आली, तर काहीजण मोटारसायकलींवरून फिरून रंग उधळत होते.

कडक उन्हाचा तडाखा बसत असला तरी त्याची तमा न बाळगता तरुण-तरुणी मोटारसायकलींवरून गटागटाने फिरून एकमेकांना रंग लावत होते. अनेक ठिकाणी महिलांनीही सहभाग नोंदविला. दुपारच्या वेळी थोडा उत्साह मंदावला असला तरी दुपारनंतर पुन्हा जोर धरत रंगपंचमी साजरी करण्यात आली. त्यामुळे चौक व अनेक रस्ते रंगीबेरंगी बनले होते.

दरम्यान, काही अतिउत्साही तरुणांनी मोटारसायकलींवरून फिरताना हुल्लडबाजीचे प्रदर्शन घडविल्याने त्याविषयी नाराजी व्यक्त होत होती. पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केल्यामुळे वातावरण नियंत्रित राहिले.

फोटो ओळी

०२०४२०२१-आयसीएच-०१

तरुणींनी मोटारसायकलवरून फेरफटका मारीत रंगपंचमी साजरी केली.

०२०४२०२१-आयसीएच-०२

महाविद्यालयातील तरुण-तरुणींनी एकमेकांना रंग लावल्यानंतर त्यांना सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही.

०२०४२०२१-आयसीएच-०४

मोटारसायकलीवरून फिरून चौकात आल्यानंतर तरुणांनी आपल्या मित्राला रंग लावला.

०२०४२०२१-आयसीएच-०५

रंग लावून मोटारसायकलवरून फिरताना तरुणी.

सर्व छाया-उत्तम पाटील