राजे बँकेस ‘बँको ब्ल्यू रिबन’ पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:53 IST2021-09-02T04:53:21+5:302021-09-02T04:53:21+5:30

बँकेला आजअखेर २० इतके पुरस्कार मिळाले आहेत. आता हा २१ वा पुरस्कार आहे. या पुरस्काराबद्दल ...

Raje Banks 'Banco Blue Ribbon' Award | राजे बँकेस ‘बँको ब्ल्यू रिबन’ पुरस्कार

राजे बँकेस ‘बँको ब्ल्यू रिबन’ पुरस्कार

बँकेला आजअखेर २० इतके पुरस्कार मिळाले आहेत. आता हा २१ वा पुरस्कार आहे. या पुरस्काराबद्दल एम. पी. पाटील म्हणाले, शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेची यशस्वी घोडदौड सुरू आहे. सभासद ठेवीदार यांचा विश्वास, प्रशासनाचे योग्य नियोजन व कर्मचाऱ्यांचे परिश्रम यामुळेच बॅंकेला हा पुरस्कार मिळाला आहे. या वेळी बँक असोसिएशनचे अविनाश शिंत्रे, ज्येष्ठ संचालक राजेंद्र जाधव, अप्पासो हुच्चे व रवींद्र घोरपडे उपस्थित होते.

छायाचित्र

- म्हैसूर येथे बँको ब्ल्यू रिबन हा पुरस्कार खासदार प्रताप सिम्हा यांचे हस्ते स्वीकारताना राजे बँकेचे अध्यक्ष एम. पी. पाटील, उपाध्यक्ष नंदकुमार माळकर व मान्यवर.

Web Title: Raje Banks 'Banco Blue Ribbon' Award