शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

राजारामपुरी घरफोडीप्रकरणी दोघे गजाआड, आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 18:44 IST

राजारामपुरी चौथ्या गल्लीमधील सिद्धकला अर्पाटमेंटमधील बंद फ्लॅटचा कडी-कोयंडा तोडून दागिने, रोख रक्कम, इलेक्‍ट्रॉनिक वस्तू असा सुमारे ६४ हजारांचा मुद्देमाल लंपास करणाऱ्या दोघांना राजारामपुरी पोलिसांनी सोमवारी अटक केली. बलिराम उमेश चौधरी (वय २६) शिवपाल बिनदाप्रसाद चौधरी (२१, दोघे, रा. माऊली पुतळा, राजारामपुरी कोल्हापूर, मूळ बिहारचे रहिवासी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

ठळक मुद्दे राजारामपुरी घरफोडीप्रकरणी दोघे गजाआड, आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता सोन्याचे दागिने, रोकडसह ६४ हजारांचा मुद्देमाल जप्त

 कोल्हापूर : राजारामपुरी चौथ्या गल्लीमधील सिद्धकला अर्पाटमेंटमधील बंद फ्लॅटचा कडी-कोयंडा तोडून दागिने, रोख रक्कम, इलेक्‍ट्रॉनिक वस्तू असा सुमारे ६४ हजारांचा मुद्देमाल लंपास करणाऱ्या दोघांना राजारामपुरी पोलिसांनी सोमवारी अटक केली. बलिराम उमेश चौधरी (वय २६) शिवपाल बिनदाप्रसाद चौधरी (२१, दोघे, रा. माऊली पुतळा, राजारामपुरी कोल्हापूर, मूळ बिहारचे रहिवासी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धकला अर्पाटमेंटमधील अश्‍विनी सचिन खोत यांचा ब्युटीपार्लर व्यवसाय आहे. दि. २९ जून रोजी त्या एका लग्नसमारंभासाठी वाठार येथे गेल्या होत्या. घरी परतल्यानंतर त्यांना फ्लॅटचा कडी-कोयंडा उचकटून चोरी झाल्याचे लक्षात आले. या घटनेत २० हजार रुपये सोन्याच्या दोन अंगठ्या, १० हजार रुपये किमतीचे कानांतील टॉप्स, सात हजार रुपयांची इमिटेशन ज्वेलरी, सहा हजार रुपये किमतीची रिंग लाईट, चार हजार रुपयांची साउंड सिस्टीम, तसेच हँड बॅग, हेअर ड्रायर, हेड फोन व रोख १२ हजार रुपये असा मुद्देमाल चोरीस गेला.

त्यांनी याबाबत राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी याप्रकरणी कसून तपास करून बलिराम चौधरी आणि शिवपाल चौधरी यांना अटक केली. त्यांच्याकडून चोरलेल्या मुद्देमालाबाबतची चौकशी सुरू आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर