किरणोत्सवाने श्री अंबाबाईचा चेहरा उजळला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 07:10 PM2020-01-30T19:10:09+5:302020-01-30T21:36:51+5:30

स्वच्छ वातावरणामुळे किरणे देवीच्या किरीटापर्यंत येऊन लुप्त झाली.

 Radiation Today Shri Ambabai's Face Bright ... | किरणोत्सवाने श्री अंबाबाईचा चेहरा उजळला...

किरणोत्सवाने श्री अंबाबाईचा चेहरा उजळला...

Next
ठळक मुद्दे- आजपासून पाच दिवस सुरु राहणार सोहळा

कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दक्षिणाय किरणोत्सवानिमित्त गुरुवारी सायंकाळी ६ वाजून १० मिनिटांनी सूर्यकिरणे थेट अंबाबाईच्या मंदिरात जाऊन, चरणस्पर्शनांतर ती थेट चेहऱ्यावर ६ वाजून १७ मिनिटांनी उजळली. किरणे पूर्ण झाल्यानंतर भाविकांनी मोठ्या भक्तीभावाने व उत्साहाने देवीची आरती केली. स्वच्छ वातावरणामुळे किरणे देवीच्या किरीटापर्यंत येऊन लुप्त झाली. त्यानंतर भाविकांनी ‘अंबा माता की जय’चा गजर केला. त्यानंतर परंपरेप्रमाणे देवीची आरती करण्यात आली.

 

 

 

Web Title:  Radiation Today Shri Ambabai's Face Bright ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.