शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

आर. डी. पाटील यांच्यामुळे आत्महत्या हा बनाव : भाजप

By admin | Updated: November 1, 2015 01:25 IST

चिठ्ठी कुणी लिहिली याबद्दल शंका

 कोल्हापूर : आनंदराव चौगले यांची आत्महत्या भाजपचे नगरसेवक आर. डी. पाटील यांच्या धमकीमुळे झाली, असे म्हणणे हा बनाव असून, पाटील यांचा या आत्महत्येशी कोणताही संबंध नाही. पक्षाची प्रतिमा मलिन करण्यासाठी व महापालिका निवडणुकीतील पक्षाची विजयी घौडदौड थांबविण्यासाठी विरोधकांनी हा आरोप केल्याचे स्पष्टीकरण भाजपने केले आहे. जिल्हाध्यक्ष महेश जाधव, अशोक देसाई, राहुल चिकोडे, संतोष भिवटे, अ‍ॅड. संपतराव पवार, मधुमती पावनगडकर, भारती जोशी यांच्यावतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात हे स्पष्टीकरण करण्यात आले आहे. पत्रकात म्हटले आहे, ‘आत्महत्येची घटना गंभीर असून तिची उच्चस्तरीय चौकशी होण्याची गरज आहे. आत्महत्या केलेल्या व्यक्तीशी आर. डी. पाटील यांचा कोणताही व्यवहार किंवा देणे-घेणे नव्हते. या व्यक्तीने पूर्वी कधीही आर. डी. यांच्याविरुद्ध तक्रार जाहीररीत्या किंवा पोलीस ठाण्यामध्ये केलेली नाही. त्यांच्यामध्ये वाद, भांडण अथवा पूर्ववैमनस्य नव्हते. चौगले यांची आत्महत्या उघड झाल्यानंतर काही क्षणांतच विरोधक तिथे जमले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील लोक आले. त्यामुळे चौगले यांच्या मृतदेहाजवळ मिळालेली चिठ्ठी ही त्यांनीच लिहिली आहे का, याबद्दल शंकेस वाव आहे. (प्रतिनिधी)