शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

राधानगरी धरण जलविद्युत निर्मिती केंद्राच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव तयार

By admin | Updated: December 13, 2015 01:25 IST

जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांन आदेश

राधानगरी : राधानगरी धरणस्थळावरील ऐतिहासिक जलविद्युत निर्मिती केंद्राच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिले असून, या केंद्रासह छत्रपती शाहूंचा ऐतिहासिक ठेवा जतन करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. येथील शाहूप्रेमी संघटनेचे अध्यक्ष नंदकिशोर सूर्यवंशी यांनी ही माहिती दिली. यासाठी नागपूर येथे शिष्टमंडळाने मंत्र्यांना भेटून निवेदन दिले आहे.शाहू महाराजांनी उभारलेल्या राधानगरी धरणावर पुढच्या विस्तारात राज्यातील पहिले जलविद्युत निर्मिती केंद्र सुरू करण्यात आले. साठ वर्षांपूर्वी याची उभारणी झाली, तेव्हापासून ते कार्यरत आहे. काळाच्या ओघात या केंद्राच्या देखभालीकडे पुरेसे लक्ष न दिल्याने काही जनित्र बंद आहेत. येथेच खासगीकरणातून दुसरे व अद्ययावत जलविद्युत निर्मिती केंद्र झाल्यावर जुन्या केंद्राकडे दुर्लक्ष होत आहे. त्यासाठी आवश्यक पाण्याचा विसर्ग होण्यासाठी बंधने आली आहेत. या धरण व केंद्राच्या रूपाने शाहू महाराजांचे जिवंत स्मारकच उभे असल्याने त्याचे जतन योग्य रीतीने व्हावे, यासाठी शाहूप्रेमी संघटना कार्यरत आहे. यासाठीच नागपूर येथील विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मंत्र्यांची भेट घेण्यात आली. धरणाचा समावेश हेरिटेज वास्तू म्हणून करावा, धरणावरील स्वयंचलित दरवाज्याची रचना बदलू नये. जिल्हा परिषदेमार्फत होणाऱ्या शाहू स्मारकासाठी जागेची उपलब्धता करावी, असे निवेदन मंत्र्यांना देण्यात आले. यावेळी आमदार प्रकाश आबिटकर, जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती अभिजित तायशेटे, नंदकिशोर सूर्यवंशी, संभाजी आरडे, राजेंद्र चव्हाण, सुनील बडदारे, बाळासाहेब कळमकर, महेश तिरवडे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)