शहरं
Join us  
Trending Stories
1
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
2
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
3
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
4
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
5
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
6
Latest Marathi News LIVE: दाऊदचा 'खास' सलीम डोला याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
7
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
8
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
9
प. बंगालचे नवनियुक्त मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची संपत्ती किती? LIC मध्ये लाखो रुपये जमा...
10
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
11
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
12
काय सांगता... सर्व विषयांत ३५ गुण! सोलापूरची निकिता कुसेकर दहावी पास
13
झाडावर कसा चढतो साप? व्हिडिओ पाहून नेटकरीही थक्क, तुम्ही कधी बघितलं का?
14
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
15
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
16
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
17
धक्कादायक वास्तव! रुग्णवाहिका आहे पण रस्ता नाही, वेदनांनी व्याकुळ झाली ‘ती’; गुडघाभर चिखलातून....
18
राज्यपालांनी ११८ मागितले, विजयने जमविले...! गाठला बहुमताचा आकडा, त्रिशंकू विधानसभेचा पेच सुटला
19
साध्या गणवेशात २० पोलीस, चार दिवस ठेवली नजर; निदा खानला कसे पकडले?
20
विजयला मदत करू शकत होता ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी...
Daily Top 2Weekly Top 5

विकासाकामांबरोबर आरोग्यसेवेला प्राधान्य आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोपार्डे : ग्रामीण भागात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्‍वभूमीवर आरोग्यसेवा जलद व प्रभावीपणे मिळणे आवश्यक झाले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोपार्डे : ग्रामीण भागात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्‍वभूमीवर आरोग्यसेवा जलद व प्रभावीपणे मिळणे आवश्यक झाले आहे. त्यामुळे विकासाबरोबर आरोग्यसेवेला प्राधान्य देण्यात येणार असून, करवीर तालुक्यातील ग्रामीण भागाला या रुग्णवाहिकेने हातभार लागेल, अशी आशा आमदार पी. एन. पाटील यांनी व्यक्त केली.

खुपिरे (ता. करवीर) येथील ग्रामीण रुग्णालयाला रुग्णवाहिका प्रदान कार्यक्रमात आमदार पी. एन. पाटील बोलत होते. यावेळी करवीर पंचायत समितीचे उपसभापती अविनाश पाटील, कुंभीचे माजी उपाध्यक्ष तुकाराम पाटील, माजी सरपंच प्रकाश चौगले, सरदार बंगे उपस्थित होते.

आमदार पाटील म्हणाले, कोरोना महामारीचे संकट पुन्हा गडद झाले आहे. जनतेला आरोग्य सेवा मिळण्यासाठी ग्रामीण रूग्णालयांनी आपले योगदान द्यावे. सर्वांनी शासनाने घालून दिलेले नियम काटेकोरपणे पाळून सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी दादा बँकेचे संचालक कृष्णात कुंभार, बबलू पाटील, एस. पी. पाटील, सर्व संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो - खुपिरे (ता. करवीर) येथील ग्रामीण रुग्णालयाला आमदार पी. एन. पाटील यांच्या हस्ते रुग्णवाहिका प्रदान करण्यात आली. यावेळी तुकाराम पाटील, सरदार बंगे, प्रकाश चौगले, आदी उपस्थित होते.