शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
4
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
5
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
7
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
8
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
9
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
10
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
11
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
12
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
13
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
14
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
15
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
16
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
17
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
18
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
19
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
20
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
Daily Top 2Weekly Top 5

‘पर्ल्स’च्या एजंटाची विहिरीत आत्महत्या

By admin | Updated: November 12, 2014 00:40 IST

आगरमधील घटना : गुंतवणूकदारांच्या तगाद्याने कृत्य

शिरोळ : पर्ल्स कंपनीच्या गुंतवणूकदारांनी पैशांसाठी तगादा लावल्याने मौजे आगर (ता. शिरोळ) येथील एजंटाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज, मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास निदर्शनास आली. चंद्रकांत आप्पासाहेब पाटील (वय ३६, रा. हनुमाननगर, मारुती माळ, मौजे आगर) असे त्याने नाव आहे. सोलापूरपाठोपाठ कोल्हापूर जिल्ह्यातही पर्ल्सच्या एजंटाने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.याबाबत अधिक माहिती अशी, चंद्रकांत पाटील याने जून २०११ साली पर्ल्स इंडिया लिमिटेड या कंपनीचा एजंट कोड काढला होता. सांगली शाखेअंतर्गत तो काम करीत होता. जयसिंगपूर, शिरोळ, तारदाळ, आगर भागातील गुंतवणूकदारांकडून पर्ल्समध्ये त्याने पैसे गुंतविले होते. दरम्यान, कंपनीच्या घोटाळ्यामुळे गुंतवणूकदारांची मुदत संपूनही पैसे न मिळाल्याने त्यांनी पाटील यांच्याकडे पैशासाठी प्रत्यक्ष भेटून व फोनवरून तगादा लावला होता, अशी माहिती पुढे आली आहे. पर्ल्स कंपनीमध्ये चंद्रकांतच्या वडिलांनीही (पान ४ वर)शिरोळ तालुक्यात एक हजार एजंट ?राज्यातील पर्ल्स कंपनीच्या घोटाळ्यामुळे गुंतवणूकदारांनी आता एजंटाकडे मोठा तगादा लावला आहे. शिरोळ तालुक्यात एक हजारांहून अधिक एजंट आहेत. कंपनीत गुंतविलेल्या पैशांची मुदत पूर्ण होऊनही पैसे न मिळाल्याने एजंटांकडे पाठपुरावा सुरू झाला आहे. यामध्ये कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक तालुक्यातून झाल्याचे समजते.