मार्केट यार्डात नोकरीवर जात असताना मालवाहू ट्रकची धडक बसून महिला ठार झाली. अंकिता कैलास पोवार (वय ४५, रा. बोडके गल्ली, जुना बुधवार पेठ, कोल्हापूर) असे मृताचे नाव आहे. ही घटना मंगळवारी सकाळी दहा वाजता घडली. शाहूपुरी पोलिसांनी ट्रकचालक मोहसीन तकदीर मुज ...
कौटुंबिक वादातून राधानगरी तालुक्यातील राशिवडे येथे पतीने सुपारी कातरणाऱ्या अडकित्याने खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मंजाबाई कावणेकर (वय ४५), तिचा भाऊ केरबा हिवराप्पा येडके (४०, कोथळी, ता. करवीर) अशी मृतांची नावे आहेत. मंजाबाईचा पती सदाशिव खानू ...
कोल्हापूर : राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागातील साफसफाई कामगारांचे पगार तीन महिन्यांपासून ब्रिक्स कंपनीने न दिल्याने कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना ... ...
भविष्यातील करिअरची दिशा ठरविण्यासाठी महत्त्वाची असलेली दहावीची परीक्षा मंगळवारी सकाळी अकरा वाजता मराठी विषयाच्या पेपरने सुरू झाली. उपकेंद्रांची नीट माहिती नसलेल्या परीक्षार्थींची त्यांचे केंद्र शोधण्यासाठी धावपळ झाली. ...
खासगी आॅपरेटर कंपन्यांच्या मोबाईल सेवेत विस्कळीतपणा आल्यामुळे मोबाईलधारकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून इंटरनेटचा कमी वेग, अचानक फोन कट होणे, फोन न लागणे, नेटवर्कच्या बाहेर असणे, आदी समस्यांचा समावेश आहे. आवाज व्यवस् ...
कोल्हापूर शहरात प्लास्टिक उत्पादनांवर बंदी असल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांनी येणाऱ्या काळात प्लास्टिकला पर्याय म्हणून निसर्गनिर्मित वस्तूंचा उपयोग करावा, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी येथे केले. ...