अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
survey Manoli Kolhapur Sangli : आधुनिक काळातील पश्चिम महाराष्ट्राच्या जमीन मोजणीची ( सर्व्हेक्षणाची ) सुरुवात १८४२ साली ज्या ठिकाणाहून झाली, त्या पश्चिम महाराष्ट्राचा मानबिंदू असलेल्या "मानोली ट्रिग पॉइंट" या ठिकाणी मोठ्या भेगा पडल्याने काही वर्षा ...
Bjp Ncp Sangli : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लॉकडाऊनला विरोध केल्यानंतर त्यांच्या भूमिकेविषयी सात खोचक सवाल राष्ट्रवादीच्या सांगलीतील कार्यकर्त्यांनी उपस्थित केले आहेत. भाजपचा महाराष्ट्रद्वेषी चेहरा य ...
Hospital Kolhapur: वर्षभरापूर्वी हरळी (ता. गडहिंग्लज) जवळ झालेल्या मोटारसायकल अपघातात पाठीचा मणका मोडलेल्या मंगेश गुरव या तरुणाच्या मदतीसाठी कोकणातील डेरवण-सावर्डे येथील वालावलकर हे हॉस्पिटल धावून आले आहे. ...
Cinema Kolhapur : भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर जुलै १९६८ मध्ये तयार झालेल्या ‘महापुरुष डॉ. आंबेडकर’ हा दुर्मीळ लघुपट पुण्याच्या राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात दाखल झाला आहे. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम ...
Gokul Milk Election Kolhapur: ‘गोकुळ’च्या स्थापनेपासून धनगर समाजाला संचालक मंडळात संधी मिळालेली नाही. शंभराहून अधिक ठराव समाजाचे असून, या वेळेला राजर्षी शाहू आघाडीतून प्रतिनिधित्व द्यावे, अशी मागणी धनगर समाजातील विविध संघटनांच्या वतीने बैठकीत करण्यात ...
Crimenews Kolhapur-मनीषकुमार घराच्या मागील बाजूस असणाऱ्या मैदानावर खेळावयास गेला होता. नातेवाईक व परिसरात त्याचा शोध घेतला; पण तो मिळून आला नाही. त्याचे अज्ञाताने फूस लावून अपहरण केले असल्याची फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार गांधीनगर पोलीस ठाण्यात ...