शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
6
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
7
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
8
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
9
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
10
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
11
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
12
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
13
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
14
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
15
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
16
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
17
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
18
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
19
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
20
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

विक्रीसाठी पोस्टाचा ‘आॅनलाईन बाजार’

By admin | Updated: September 7, 2015 22:35 IST

शेतकऱ्यांना दिलासा : तेलंगणात पथदर्शी प्रकल्प

प्रकाश पाटील- कोपार्डे--माहिती आणि तंत्रज्ञानाने जग क्षणांत जवळ होत आहे याचा फायदाही शेतमालाच्या विक्रीसाठी शेतकऱ्याला व्हावा म्हणून पोस्ट खात्याने आॅनलाईन बाजाराच्या पथदर्शी प्रकल्पाची आखणी केली आहे. सध्या तेलंगणा व आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पाच्या यशापयशाचा आढावा घेऊन संपूर्ण देशभर शेतीमालाच्या विक्रीचा आॅनलाईन बाजार निर्माण करण्यासाठी पोस्टाची योजना आहे.शेतीमालाची बाजारपेठ म्हटल्यावर लोकांची गर्दी, गोंधळ, मालाची आवक -जावक असे एकंदर चित्र दिसते; मात्र याला फाटा देत शेतीमालाची विक्री आॅनलाईन करण्यासाठी भारतीय पोस्ट खात्याने पुढाकार घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्याला मालाची विक्री घरबसल्या भारतालील कोणत्याही व्यापाऱ्यांना करणे शक्य होणार आहे. मालाची वाहतूक ही पोस्टामार्फत होणार असल्यामुळे शेतकऱ्याचा वाहतुकीचा खर्च वाचणार आहे.मोबाईलमुळे पोस्टाच्या उत्पन्नाला मोठा फटका बसत आहे. खासगी कुरिअर सेवा वाढल्याने या विभागाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. अशावेळी ग्रामीण भागामध्ये सर्वाधिक जाळे व समन्वय असलेल्या पोस्ट खात्याने मरगळ झटकत नावीन्यपूर्ण उपायांचा अवलंब सुरूकेला आहे. त्यासाठी तेलंगणा व आंध्र प्रदेशमध्ये प्रायोगिक तत्त्वावर शेतीमालाची आॅनलाईन (इंटरनेटद्वारे) करण्याच पथदर्शी प्रकल्प सुरूकेला आहे.एन.जी.आय.टी. सिस्टीम या कंपनीने खास व्यापारविषयक आॅनलाईन यंत्रणा तयार केली आहे. या व्यापारासाठी वाहतुकीच्या सोयी सुविधांच्या उभारणीसाठी खास लक्ष देण्यात आले आहे. आंध्र प्रदेशसह हैदराबाद, चेन्नई, बंगळूर यांना जोडण्यासाठी सुमारे ५०० ट्रक वापरले जाणार आहेत. या दोन राज्यांतील एकतृतियांश भागावरच लक्ष केंद्रित केले जाणार असून, यातून दहा कोटींचा महसूल पोस्ट खात्याला अपेक्षित आहे. शेतकऱ्यांना मोबाईलवरुन बाजारभाव तसेच विविध प्रकारची माहिती दिली जाते. आता विक्रीचा पर्याय मिळणार आहे. असा चालेल हा आॅनलाईन बाजार