शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
3
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
4
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
5
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
6
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
7
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
8
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
9
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
10
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
11
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
12
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
13
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
14
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
15
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
16
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
17
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
18
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
19
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
20
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

दहा हजार पतपुरवठ्यासाठी ऑनलाईन अर्जाची सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 17:53 IST

लॉकडाऊनमुळे फेरीवाल्यांचे व्यवसाय बंद झाल्याने अनेकांसमोर कुटुंबाची उपजीविका चालविण्याचे आव्हान निर्माण झाले. यावर उपाययोजना करण्यासाठी केंद्र शासनाने पंतप्रधान आत्मनिर्भर निधी योजना सुरू केली. यामधून फेरीवाल्यांना १० हजार रुपयांपर्यंत पतपुरवठा केला जात असून, यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा केली आहे. कमी व्याजदरात आणि अनुदानही मिळणार असल्याने फेरीवाल्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले आहे.

ठळक मुद्देदहा हजार पतपुरवठ्यासाठी ऑनलाईन अर्जाची सुविधामल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

कोल्हापूर : लॉकडाऊनमुळे फेरीवाल्यांचे व्यवसाय बंद झाल्याने अनेकांसमोर कुटुंबाची उपजीविका चालविण्याचे आव्हान निर्माण झाले. यावर उपाययोजना करण्यासाठी केंद्र शासनाने पंतप्रधान आत्मनिर्भर निधी योजना सुरू केली. यामधून फेरीवाल्यांना १० हजार रुपयांपर्यंत पतपुरवठा केला जात असून, यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा केली आहे. कमी व्याजदरात आणि अनुदानही मिळणार असल्याने फेरीवाल्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले आहे.फेरीवाल्यांच्या आत्मनिर्भर निधी योजनासंदर्भात शनिवारी पी. एम. स्वनिधी कार्यकारी समितीची बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, २४ मार्च २०२० पूर्वी व्यवसाय असणारे योजनेसाठी पात्र आहेत. संबंधित फेरीवाले इस्टेट विभागाकडून शिफारसपत्र घेऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. यासाठी शासनाची pmsvanidhi.mohua.gov.in  या संकेतस्थळावर जाऊन कर्जासाठी अर्ज करावा.यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, मुख्य लेखापरीक्षक धनंजय आंधळे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक राहुल माने, जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे , फेरीवाल्यांचे प्रतिनिधी दिलीप पोवार, आर. के. पोवार, नंदकुमार वळंजू, मायक्रो फायनान्सचे प्रतिनिधी अक्षय जोशी, नीलेश गावडे, इस्टेट ऑफिसर सचिन जाधव, ह्यएनयूएलएमह्णचे अधिकारी रोहित सोनुले, निवास कोळी उपस्थित होते.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाcommissionerआयुक्तkolhapurकोल्हापूर