शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

आता प्रभागात दोन नगरसेवक

By admin | Updated: October 7, 2014 00:03 IST

महानगरपालिका : नव्या प्रभाग रचनेनुसार होणार निवडणूक

कोल्हापूर : महापालिकेच्या येणारी सार्वत्रिक निवडणूक नव्या प्रभागवार रचनेनुसार होणार आहे. निवडणूक आयोगाच्या याबाबत स्पष्ट सूचना महापालिका प्रशासनास मिळाल्या आहेत. प्रभाग रचना कशा प्रकारे असावी, याचा अंतिम आदेश निवडणूक आयोगाकडून लवकरच प्राप्त होण्याची शक्यता आहे. दरम्यान, प्रारूप आराखडा तयार करण्याचे काम महापालिकेने हाती घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.नव्या प्रभागवार रचनेचा आढावा तयार करण्यासंदर्भात महापालिका प्रशासनास राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाने यापूर्वीच सूचना दिल्या आहेत. आयोगाने नवी प्रभागवार रचना अत्यंत गुप्त ठेवण्याची ताकीदही दिली आहे. गोपनीयता न पाळणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होणार आहे. आयोगाच्या सूचनेनुसार महापालिकेची निवडणूक नव्या प्रभागवार रचनेनुसार करण्यासाठी प्रशासकीय तयारी सुरू झाली आहे.शहरात सध्या ७७ प्रभाग आहेत. प्रत्येक प्रभागात ५ किमान हजार मतदारांची संख्या आहे. नव्या रचनेनुसार दोन प्रभागांचा एक मतदारसंघ होणार आहे. मतदारांना दोन मते देण्याचा अधिकार असणार आहे. नव्या रचनेत एका प्रभागात किमान १० हजारांच्या पुढे मतदार असणार आहेत. नवीन रचनेचे प्राथमिक स्वरूप तयार करण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे.ंनगरसेवकांत उत्सुकतामहापालिकेची पुढील वर्षी होणारी नव्या प्रभागवार रचना कशी असेल याबाबत नगरसेवकांत कमालीची उत्सुकता आहे. प्रभाग रचनेचा आराखडा व प्राथमिक माहिती अत्यंत गुप्त ठेवण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यानुसार नवी प्रभागवार रचना पद्धतीची माहिती गुप्त ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रभाग रचना आराखडा व प्रभाग रचनेचा आराखड्यासाठी आवश्यक सर्व प्राथमिक तयारी महापालिका प्रशासनाने सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकीची धामधूम संपताच या कामास गती येणार आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून नवीन प्रभागवार प्रारूप आराखडा तयार करण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.