शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown : साडेतीन वर्षाची मुग्धा सांगते घरीच थांबा, आई-वडिलांची नाही भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 17:43 IST

चार दिवस सुट्टीसाठी पुण्याहून कोल्हापूरला आलेली साडेतीन वर्षाची मुग्धा गौरव मंकाळे गेल्या दोन महिन्यांपासून साने गुरुजी वसाहतीतील तिच्या आजी-आजोबांकडे राहत आहे. तिची आणि आई-वडिलांची भेट झालेली नाही. आठवण आल्यानंतर ती त्यांच्याशी मोबाईलद्वारे बोलते.  कोरोना भयंकर आहे, त्याच्यामुळे मी तुमच्याकडे येऊ शकत नाही. तुम्ही घरीच थांबा, कोरोना गेल्यानंतर मी तुमच्याकडे येते, असे ती आई-वडिलांना सांगते.

ठळक मुद्देदोन महिन्यांपासून आई-वडिलांची भेट नाही, साडेतीन वर्षाची मुग्धा सांगते घरीच थांबालॉकडाऊनमुळे कोल्हापुरातील आजी, आजोबांकडे राहायला

कोल्हापूर : चार दिवस सुट्टीसाठी पुण्याहून कोल्हापूरला आलेली साडेतीन वर्षाची मुग्धा गौरव मंकाळे गेल्या दोन महिन्यांपासून साने गुरुजी वसाहतीतील तिच्या आजी-आजोबांकडे राहत आहे. तिची आणि आई-वडिलांची भेट झालेली नाही. आठवण आल्यानंतर ती त्यांच्याशी मोबाईलद्वारे बोलते.  कोरोना भयंकर आहे, त्याच्यामुळे मी तुमच्याकडे येऊ शकत नाही. तुम्ही घरीच थांबा, कोरोना गेल्यानंतर मी तुमच्याकडे येते, असे ती आई-वडिलांना सांगते.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दि. २२ मार्चच्या जनता कर्फ्यूची घोषणा झाल्याने चार दिवस सुट्टी मिळाल्याने दि. १८ मार्चला वडील गौरव, आजी चंदाराणी यांच्यासमवेत मुग्धा ही कोल्हापुरातील आजी वैशाली, आजोबा नाना यांच्याकडे राहायला आली. दोन दिवस राहून तिचे वडील पुण्याला रवाना झाले.

जनता कर्फ्यूनंतर पहिल्यांदा राज्याचा आणि नंतर केंद्र सरकारकडून लॉकडाऊन जाहीर झाला. त्याची मुदत वाढत गेल्याने मुग्धा आणि तिच्या पुण्यातील आजीचा कोल्हापुरातील मुक्काम वाढला. ती दिवसातून दोन ते तीनवेळा आई सोनल, वडिलांशी मोबाईलद्वारे बोलते. कोरोनाबाबतचा तिने दिलेला हा संदेश वेगळेपण दाखवून देणारा आहे. तिचा या संदेशाचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूरPuneपुणे