कोगेच्या सरपंचपदी नीलम पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:33 IST2021-02-26T04:33:49+5:302021-02-26T04:33:49+5:30

ग्रामपंचायतीमध्ये कुंभी-कासारी साखर कारखान्याचे संचालक प्रकाशराव कुंडलिक पाटील व भगवान रामा पाटील यांच्या गटाने १३ जागांपैकी ११ ...

Neelam Patil as Sarpanch of Koge | कोगेच्या सरपंचपदी नीलम पाटील

कोगेच्या सरपंचपदी नीलम पाटील

ग्रामपंचायतीमध्ये कुंभी-कासारी साखर कारखान्याचे संचालक प्रकाशराव कुंडलिक पाटील व भगवान रामा पाटील यांच्या गटाने १३ जागांपैकी ११ जागा जिंकल्या होत्या. सरपंच निवडीवेळी विश्वास पाटील, रमेश सातपुते, करण पाटील, नंदाताई परीट, आंबूबाई पाटील, कृष्णात फडतारे, बनाबाई यादव, शीतल फडतारे, वंदना इंगवले, सरिता कांबळे यांच्यासह तलाठी पुरुषोत्तम ठाकूर, पै. महादेव मोरे, दत्तात्रय मांगोरे, शंकरराव पाटील, के. डी. पाटील, लहू फडतारे, युवराज पाटील उपस्थित होते.

फोटो : कोगे (ता. करवीर) गावच्या सरपंचपदी नीलम संतोष पाटील यांची, तर उपसरपंचपदी बाजीराव संभाजी निकम यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

Web Title: Neelam Patil as Sarpanch of Koge