शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

खरा इतिहास समाजासमोर मांडण्याची गरज : मेश्राम

By admin | Updated: February 20, 2015 00:01 IST

येथील मराठा मंडळ सांस्कृतिक भवनात ‘बामसेफ’च्या भारती मुक्ती मोर्चा कार्यक्रमात ते बोलत होते.

निपाणी : ब्राह्मणवाद्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळापासून जनसामान्यांच्या मनावर खोटा विचार अविरतपणे बिंबवित सत्तेचा उपभोग घेतला आहे. त्यामुळे समाजासमोर खरा इतिहास मांडणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी केले.येथील मराठा मंडळ सांस्कृतिक भवनात ‘बामसेफ’च्या भारती मुक्ती मोर्चा कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कोराणेश्वर आप्पा स्वामीजी (गुलबर्गा), खादी ग्रामोद्योग महामंडळाचे अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, ‘आरपीआय’चे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. अविनाश कट्टी, बहुजन मुक्ती पार्टीचे उपाध्यक्ष मौलाना हारीस, लातूर येतील मौलाना काशमी, अशोककुमार असोदे, नगरसेवक विलास गाडीवड्डर, सुंदर कांबळे, राजेश कदम, नफीस मुजावर, डॉ. बी. व्ही. कोठीवाले, आदी उपस्थित होते.यावेळी लक्ष्मणराव चिंगळे म्हणाले, स्वातंत्र्यानंतर दलित व मायनॉरिटीला न्याय मिळालेला नाही. ६० वर्षानंतर ही हा समाज न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. राज्यकर्त्यांकडून या समाजाला न्याय देणे शक्य नाही. कर्नाटकात सिद्धरामय्या सरकारने जातनिहाय सर्व्हे सुरू केल्याने फायदा होणार आहे. अनिल प्रधान यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी प्रा. सुरेश कांबळे, अ‍ॅड. अविनाश कट्टी, आदींनी मार्गदर्शन केले.