शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

हसनभाईंच्या निधनामुळे राष्ट्रवादीने हाडाचा कार्यकर्ता गमावला : राजेश पाटील 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 18:52 IST

NCP Kolhapur : हसनभाईंच्या निधनाने आपण एक हाडाचा कार्यकर्ता गमावलो आहे.त्यांच्या अकाली जाण्याने राष्ट्रवादी पक्ष आणि समाजात निर्माण झालेला पोकळी कधीही न भरुन निघणारी आहे, अशी भावना आमदार राजेश पाटील यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देहसनभाईंच्या निधनामुळे राष्ट्रवादीने हाडाचा कार्यकर्ता गमावला : राजेश पाटील हलकर्णी येथे बाणदार कुटुंबियांची भेट

हलकर्णी: हसनभाईंच्या निधनाने आपण एक हाडाचा कार्यकर्ता गमावलो आहे.त्यांच्या अकाली जाण्याने राष्ट्रवादी पक्ष आणि समाजात निर्माण झालेला पोकळी कधीही न भरुन निघणारी आहे, अशी भावना आमदार राजेश पाटील यांनी व्यक्त केली.हलकर्णी ( ता.गडहिंग्लज) येथील राष्ट्रवादीचे निष्ठावंत कार्यकर्ते हसन बाणदार यांचे नुकतेच निधन झाले.त्यामुळे आमदार पाटील यांनी बाणदार कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना मानसिक आधार दिला.यावेळी बाणदार कुटुंबियांकडून कोरोना लढ्यातील योध्दयांना 'मास्क'चे वाटप करण्यात आले.

आमदार पाटील म्हणाले, हसनभाईंच्या विचारांचा वारसा कुटुंबीयांनी व कार्यकर्त्यांनी यापुढेही चालू ठेवावा.राष्ट्रवादी पक्ष भविष्यातही बाणदार कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील.

यावेळी सरपंच योगिता संगाज,जयकुमार मुन्नोळी, गंगाधर व्हसकोटी,अबुबक्कर बाणदार, इक्बाल बाणदार,जुबेदा बाणदार, नसीमा बाणदार,विजय शेरवी,भाऊ काळोजी, चंद्रकांत जांगनुरे, सुन्नत मुस्लिम जमातचे अलीसाहेब कादरभाई,उमरअली बागवान,बाबासाहेब तब्बलजी उपस्थित होते.अयाज बागवान यांनी आभार मानले. 

 

 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसkolhapurकोल्हापूर