एरंडपेतील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आबिटकर गटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:26 IST2021-03-09T04:26:11+5:302021-03-09T04:26:11+5:30

यावेळी नूतन ग्रामपंचायत सदस्य कृष्णा पाटील, रघुनाथ पाटील, नारायण पाटील, अनिल पाटील, संजय देसाई, बाजीराव मोरे, अशोक पाटील आदींनी ...

NCP activists from Erandpe in Abitkar group | एरंडपेतील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आबिटकर गटात

एरंडपेतील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आबिटकर गटात

यावेळी नूतन ग्रामपंचायत सदस्य कृष्णा पाटील, रघुनाथ पाटील, नारायण पाटील, अनिल पाटील, संजय देसाई, बाजीराव मोरे, अशोक पाटील आदींनी जाहीर प्रवेश केला.

या प्रवेश कार्यक्रमावेळी पंचायत समितीचे माजी सभापती बाबा नांदेकर, प्रा. सर्जेराव पाटील, एरंडपेचे सरपंच सूरज पाटील, दत्तात्रय पाटील, धनाजी पाटील, विक्रम पोवार, ग्रा.पं. सदस्य शिवाजी पाटील, संदीप गुरव, सुभाष वेतुर्लेकर, दत्तात्रय भेंडवडेकर व सत्यजित वेतुर्लेकर उपस्थित होते.

फोटो: ०८ एरंडपे पक्षप्रवेश

ओळ : आ. आबिटकर गटात प्रवेश करताना शिवाजी बीदरकर, शिवाजी मोरे आणि त्यांचे सहकारी. सोबत के. जी. नांदेकर, बाबा नांदेकर, सूरज पाटील, प्रा. सर्जेराव पाटील आदी.

Web Title: NCP activists from Erandpe in Abitkar group