शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
3
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
4
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
5
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
6
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
7
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
8
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
9
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
10
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
11
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
12
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
13
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
14
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
15
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
16
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
17
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
18
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
19
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
20
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

सांगावकर अकॅडमी, मोगणे सहारा विजयी

By admin | Updated: February 26, 2015 00:07 IST

नाना चौगुले चषक क्रिकेट स्पर्धा

कोल्हापूर : अनिल सांगावकर अकॅडमीने सी सॉल्ट संघाचा, तर अण्णा मोगणे सहारा संघाने पॅकर्स क्रिकेट क्लबचा पराभव करीत चौदा वर्षांखालील नाना चौगुले चषक क्रिकेट स्पर्धेची पुढील फेरी गाठली. शास्त्रीनगर मैदान येथे बुधवारी पहिला सामना अनिल सांगावकर अकॅडमी विरुद्ध सी सॉल्ट संघ यांच्यात झाला. हा सामना सांगावकर अकॅडमीने १ डाव १०५ धावांनी जिंकला. प्रथम फलंदाजी करताना सांगावकर अकॅडमीने ९० षटकांत सर्वबाद ५०९ धावा केल्या. यामध्ये प्रथमेश बाजरी १८० धावा व तुषार पाटील १०५, शुभम नलवडे याने ५१ धावा व ८ बळी घेतले. सी सॉल्टकडून मोहीज मुजावर याने चार बळी घेतले. उत्तरादाखल सी सॉल्टचा पहिला डाव सर्वबाद ३७ धावांत, तर दुसरा डाव २०२ धावांत गुंडाळला. यामध्ये मोहीज मुजावर याने एकाकी झुंज देत १०४ धावांची केलेली खेळी व्यर्थ ठरली. सांगावकर संघाकडून शुभम नलवडे, यश मोरे, प्रथमेश साठे, अभिषेक निशाद यांनी चांगली कामगिरी केली. दुसरा सामना अण्णा मोगणे सहारा संघ विरुद्ध पॅकर्स क्रिकेट क्लब यांच्यात झाला. हा सामना मोगणे संघाने ११२ धावांनी जिंकला. प्रथम फलंदाजी करताना मोगणे संघाने सर्वबाद २६६ धावा केल्या. यात श्रीराज चव्हाण याने १०२ धावा केल्या. पॅकर्स संघाने पहिल्या डावात सर्वबाद १६४ धावा केल्या, तर दुसऱ्या डावात सर्वबाद १०८ धावा केल्या. अण्णा मोगणे संघाने ११२ धावांनी विजय मिळविला. (प्रतिनिधी)