शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

‘माई टीव्हीएस’चा प्रतिष्ठेचा ‘डिलर ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:24 IST

कोल्हापूर : येथील ‘माई टीव्हीएस’ला दिल्ली येथे ऑटोकार या मॅगझिनकडून प्रतिष्ठेचाचा ‘डिलर ऑफ द इयर’ हा पुरस्कार देऊन ...

कोल्हापूर : येथील ‘माई टीव्हीएस’ला दिल्ली येथे ऑटोकार या मॅगझिनकडून प्रतिष्ठेचाचा ‘डिलर ऑफ द इयर’ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

देशभरातील महानगरे (मेट्रो) शहरं वगळता संपूर्ण देशभरातील दुचाकी एजन्सीजमधून या पुरस्कारासाठी माई टीव्हीएसची निवड झाली. घाटगे ग्रुपमधील माई टीव्हीएस गेल्या २१ वर्षांपासून कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात कार्यरत आहे. या कालावधीत माई टीव्हीएसने ग्राहक सेवेसाठी अनेक पुरस्कार मिळवले. ग्राहकांना वेळेत गाड्यांची डिलिव्हरी, कर्जाची उपलब्धता तसेच वर्कशॉपमध्ये सर्वोत्तम सेवा देण्यासाठी हे शोरूम प्रसिद्ध आहे. ऑटोकारने या पुरस्कारासाठी निवड करताना ग्राहकांचे समाधान, ग्राहकांकडून मिळणारे रेटिंग्ज इत्यादी मुद्दे विचारात घेऊन ‘माई टीव्हीएस’ची निवड केली. या पुरस्कारामुळे संपूर्ण देशात घाटगे ग्रुप, माई टीव्हीएस आणि कोल्हापूरचं नाव राष्ट्रीय स्तरावर पोहोचले आहे. पुरस्कारामुळे आमची सर्वांची जबाबदारी वाढली असून, यापुढेही ग्राहक सेवा हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून वाटचाल सुरू राहील. हा पुरस्कार मिळण्यात आमच्या ग्राहकांचा सिंहाचा वाटा आहे. मी त्यांचा सदैव ऋणी आहे, अशी भावना माई टीव्हीएसचे मॅनेजिंग डायरेक्टर तेज घाटगे यांनी व्यक्त केली. ऑटोकारच्या प्रतिष्ठेच्या पुरस्काराला पात्र ठरल्यामुळे ग्राहक व हितचिंतकांकडून माई टीव्हीएसवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

फोटो (२४०३२०२१-कोल-ऑटोकार)