शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
2
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
3
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
4
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
5
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
6
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
7
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
8
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
9
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
10
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
11
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
12
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
13
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
14
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
15
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
16
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
17
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
18
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
19
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
20
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला

Kolhapur Crime: पन्हाळ्याजवळ वाघबीळ घाटात महिलेचा खून? संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2023 5:50 PM

घटनास्थळी करवीर, पन्हाळा, कोडोली पोलिस दाखल

नितीन भगवानपन्हाळा : कोल्हापूर- रत्नागिरी मार्गावर पन्हाळ्याजवळ वाघबीळ घाटात एका महिलेची निर्घृण हत्या झाल्याचा संशय आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी करवीर, पन्हाळा, कोडोली पोलिस दाखल झाले आहेत. पोलिसांनी ताब्यात घेतलेला संशयित खून केल्याचे सांगत आहे. मात्र याठिकाणी मृतदेह आढळून आला नाही. पोलिसांकडून शोध मोहीम सुरु आहे. घटनास्थळी रक्ताचे डाग असलेली चादर आढळून आली आहे. तसेच रस्त्याच्या कडेला रक्ताचे डाग आढळले आहेत. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली आहे. नेमका खून झाला आहे की नाही याबाबत अद्याप स्पष्टता झाली नाही.

आज, खूनाच्या तीन घटना समोर आल्याने कोल्हापूर हादरुन गेले. करवीर तालुक्यातील दोनवडे येथे कौटुंबिक वादातून पतीने दोरीच्या साहाय्याने गळा आवळून पत्नीचा खून केला. अश्विनी एकनाथ पाटील (वय २८) असे या विवाहितेचे नाव आहे. आज पहाटे हा प्रकार घडला.दरम्यान, चारच्या सुमारास शहरातील जयंती नाल्यात जलशुद्धीकरण केंद्राजवळ एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला. अंदाजे 35 वर्षे वयाच्या महिलेचा हा मृतदेह आहे. संबंधित महिलेने आत्महत्या केली, की तिचा घातपात झाला याबाबत अद्याप माहिती स्पष्ट झालेली नाही. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस